पोलीस भरती 2024 ™
खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान. 💯 कष्ट करायची तयारी असेल तरच जॉईन व्हा
إظهار المزيد20 762
المشتركون
-1924 ساعات
-877 أيام
-37530 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
गगन - या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा.Anonymous voting
- नभ
- ख
- आकाश
- वरील सर्व
हात या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा.Anonymous voting
- तिमीर
- हस्त
- बाहू
- वायस
जतन या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळख.Anonymous voting
- पालन
- पोषण
- संगोपण
- वाढ
निपुण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.Anonymous voting
- निष्णात
- कौशल्य
- श्रेष्ठ
- एकमेव
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌
👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध
🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक
🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷 666 जम्बो भाग -1
🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷 666 जम्बो भाग -2
🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
👨✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश.
🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,)
सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज
❤️🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक
🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊
🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल – या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- केवलवाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
- गौण वाक्य
दिगंतर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह ओळखा.Anonymous voting
- दिक + अंतर
- दिक + गंतर
- दि + अंतर
- दिग + अंतर
44,000+ sample pdf 1300 pages.
Sample Pdf
44,000+ sample pdf 1300 pages.pdf18.09 MB