en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 441 subscribers, ranking 12 944 in the Education category and 25 905 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 441 subscribers.

According to the latest data from 02 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -245 over the last 30 days and by -8 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.14%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.62% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 176 views. Within the first day, a publication typically gains 95 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 441
Subscribers
-824 hours
-647 days
-24530 days
Posts Archive
🎯 वनरक्षक भरती 2026 🌿 📖 94 प्रश्नपत्रिका संच  2026 ची नवीन आवृत्ती 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG

◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting

मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ⤵️ 👨‍💻 सर्व परीक्षांच्या नोट्स & Test Click Here 👇 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 👨‍💻 सर्व विषयांच्या नोट्स & Test Click Here 👇 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1

कोकणातील नद्यांचा उत्तर ते दक्षिण योग्य क्रम लावा. a)वैतरणा. b)उल्हास. c)सावित्री. d)पाताळगंगा.
Anonymous voting

महाराष्ट्रातील भीमा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या कोणत्या धरणाच्या जलाशयास 'येसाजी कंक जलाशय' असे नांव देण्यात आले आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या महामार्गावर " खंबाटकी घाट " लागतो
Anonymous voting

विधान (A) : भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमवाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाहीत. कारण (R) : त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत. पर्याय :  
Anonymous voting

पुढील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा:  
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या "राज्याच्या किनारपट्टीस दक्षिण भारताचे धान्याचे कोठार" असे म्हणतात?
Anonymous voting

🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 15 July दिवशी 🏆 Ba
🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 15 July दिवशी 🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️ 🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🔗परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️ 📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA ☎️ Call : 8007001690 📱 Whatsapp msg ⤵️  https://wa.me/+918007001690/?text आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏

◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे. ◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो ◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ सराव प्रश्न टार्गेट खाकी 21000 + Sample pdf

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc