fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 449 مشترک است و جایگاه 12 937 را در دسته آموزش و رتبه 25 905 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 449 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -249 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.15% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.61% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 178 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 95 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 449
مشترکین
-724 ساعت
-657 روز
-24930 روز
آرشیو پست ها
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ सराव प्रश्न टार्गेट खाकी 21000 + Sample pdf

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

🔥 कामगार विभाग भरती 2026 निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक 🔥कामगार कायदे स्पेशल बॅच (Live + Recorded) 💥80 गुणांची परिपूर्ण त
🔥 कामगार विभाग भरती 2026 निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक 🔥कामगार कायदे स्पेशल बॅच (Live + Recorded) 💥80 गुणांची परिपूर्ण तयारी ! Fees : फक्त रु. 499/-
❇️बॅचची वैशिष्ट्ये: 👉39 महत्वाच्या कामगार कायद्यांवर आधारित बॅच 👉TCS पॅटर्न 👉80+ व्हिडिओ लेक्चर्स 👉PDF नोट्स 👉Free Test Series (1,000+ PYQ & MCQ)
✅आजच आपला प्रवेश निश्चित करा! ❇️ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://youtu.be/7aP2sFcz0Kg?si=-x_Kzlm0upwrOld4 Telegram channel 👇 https://t.me/auditoraccountantpk 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/918788167249

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔖 येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खा
🔖  येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील Free टेस्ट सिरीज चॅनेल नक्की जॉइन करा:  लवकरच रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाईल 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 14/07/2026 ❤️❤️❤️

◾️ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली नदी जी पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ती गोदावरी नदी आहे. ◾️महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावून, गोदावरी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

ब्रम्हगिरी पर्वतातून उगम पावून पुर्वेकडे 1450 कि. मी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वात मोठे साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मॅंगनीजचे साठे आढळतात. ◾️नागपूर जिल्ह्यात सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये मॅंगनीजचा एक महत्त्वाचा पट्टा आहे, तर भंडारा जिल्ह्यातही विपुल साठे आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात मँगनीज चे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल.............जिल्ह्यात आहेत. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक प्रा. डी.ए.लोळे , के सागर Sample PDF

संपूर्ण बुद्धिमापन लेखक:-के' सागर सर 30% Discount https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ K'Sagar Publications 0202445
संपूर्ण बुद्धिमापन लेखक:-के' सागर सर  30% Discount https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus