मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 449 名订阅者,在 教育 类别中位列第 12 937,并在 印度 地区排名第 25 905 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 449 名订阅者。
根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -249,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 449
订阅者
-724 小时
-657 天
-24930 天
帖子存档
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔
✅ 11000+ सराव प्रश्न
टार्गेट खाकी 21000 +
Sample pdf
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥
🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!
✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण
✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक
✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी
📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔
🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा!
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा!
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️लोणावळ्या जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥 कामगार विभाग भरती 2026
निरीक्षक | लेखापाल | लघुटंकलेखक
🔥कामगार कायदे स्पेशल बॅच
(Live + Recorded)
💥80 गुणांची परिपूर्ण तयारी !
Fees : फक्त रु. 499/-
❇️बॅचची वैशिष्ट्ये: 👉39 महत्वाच्या कामगार कायद्यांवर आधारित बॅच 👉TCS पॅटर्न 👉80+ व्हिडिओ लेक्चर्स 👉PDF नोट्स 👉Free Test Series (1,000+ PYQ & MCQ)✅आजच आपला प्रवेश निश्चित करा! ❇️ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://youtu.be/7aP2sFcz0Kg?si=-x_Kzlm0upwrOld4 Telegram channel 👇 https://t.me/auditoraccountantpk 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/918788167249
15 447
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात.
◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते.
🌏 Join @BhugolMpsc
15 447
🔖 येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील Free टेस्ट सिरीज चॅनेल नक्की जॉइन करा: लवकरच रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाईल
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1
https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1
https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1
14/07/2026
❤️❤️❤️
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली नदी जी पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ती गोदावरी नदी आहे.
◾️महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावून, गोदावरी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ब्रम्हगिरी पर्वतातून उगम पावून पुर्वेकडे 1450 कि. मी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते.
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वात मोठे साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मॅंगनीजचे साठे आढळतात.
◾️नागपूर जिल्ह्यात सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये मॅंगनीजचा एक महत्त्वाचा पट्टा आहे, तर भंडारा जिल्ह्यातही विपुल साठे आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात मँगनीज चे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल.............जिल्ह्यात आहेत.
🌏 Join @BhugolMpsc
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक
प्रा. डी.ए.लोळे , के सागर
Sample PDF
15 447
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
संपूर्ण बुद्धिमापन
लेखक:-के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
