JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 641
Repost from My Pocket Study
Daily Current Booster 16 जानेवारी 2025 .pdf1.09 MB
16 Jan 2025, 02:07
3 641
Repost from My Pocket Study
❤️ हालचाली सुरू आहेत फक्त तुम्ही तयार राहा..
🔷 2025 मैदान गाजवायचय...
15 Jan 2025, 12:36
3 641
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
15 Jan 2025, 08:59
3 641
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 व 12 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220
15 Jan 2025, 08:59
3 641
Repost from My Pocket Study
आईचे नाव बंधनकारक 1.5.2024 पासून.pdf
👼जन्म दाखला
👼शाळा प्रवेश आवेदनपत्र
👼 सर्व शैक्षणिक कागदपत्रे
👼जमिनीचा सातबारा
👼प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
👼शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
👼सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)
👼शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
👼 मृत्यु दाखला
सदर शासन निर्णय दिनांक 01 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील
15 Jan 2025, 04:40
3 641
Repost from My Pocket Study
🎯26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत
🔰मागील काही वर्षातील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
🔷2024 - इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष)
🔷2023 - अब्देल फताह एल-सिसी (इजिप्त राष्ट्राध्यक्ष)
👉2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले नव्हते (कोरोना)
15 Jan 2025, 04:12
3 641
Repost from My Pocket Study
🎯बिबट्यांची सर्वाधिक संख्या असणारी राज्य
👉मध्य प्रदेश
👉महाराष्ट्र
👉कर्नाटक
15 Jan 2025, 04:12
3 641
Repost from My Pocket Study
+1
🔴 Indian_Constitution_नोट्स
Doctorine_of_BasicStructure
🚨 मुलभूत संरचना -
संबंधित खटले आणि संदर्भ खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेले घटक….
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
15 Jan 2025, 02:33
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⭕️ झेड-मोढ बोगदा
👉जम्मू काश्मीरमधील 'Z Morh' बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
👉हा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित एक बोगदा प्रकल्प आहे.
👉प्रादेशिक संपर्क, पर्यटन आणि धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन हे विकसित केले गेले आहे.
👉हा बोगदा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर (NH-1) आहे.
👉हा बोगदा गगनगीरला सोनमर्गशी जोडतो.
👉बोगद्याची एकूण लांबी 6.5 किमी आहे.
👉या बोगद्यामुळे वर्षभर सोनमर्ग देशाच्या इतर भागांशी जोडण्यास मदत होईल.
👉पूर्वी हिवाळ्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे ते तुटलेले असायचे.
15 Jan 2025, 02:26
