uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
IE Mumbai 16-01-2025.pdf5.88 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
TH Mumbai 16-01-2025.pdf14.58 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
MT Mumbai 16-01.pdf32.51 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
MT Pune 16-01.pdf20.44 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
Daily Current Booster 16 जानेवारी 2025 .pdf1.09 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 16-01.pdf21.05 MB
16 січ 2025, 02:07

Repost from My Pocket Study
❤️ हालचाली सुरू आहेत फक्त तुम्ही तयार राहा.. 🔷 2025 मैदान गाजवायचय...
❤️ हालचाली सुरू आहेत फक्त तुम्ही तयार राहा.. 🔷 2025 मैदान गाजवायचय...
15 січ 2025, 12:36

+1
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
15 січ 2025, 08:59

🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷11 व 12 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 7588568220
15 січ 2025, 08:59

Repost from My Pocket Study
आईचे नाव बंधनकारक 1.5.2024 पासून.pdf 👼जन्म दाखला 👼शाळा प्रवेश आवेदनपत्र 👼 सर्व शैक्षणिक कागदपत्रे 👼जमिनीचा सातबारा 👼प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे 👼शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक 👼सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी) 👼शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड) 👼 मृत्यु दाखला सदर शासन निर्णय दिनांक 01 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील
15 січ 2025, 04:40

Repost from My Pocket Study
🎯26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार
🎯26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत 🔰मागील काही वर्षातील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 🔷2024 - इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष) 🔷2023 - अब्देल फताह एल-सिसी (इजिप्त राष्ट्राध्यक्ष) 👉2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले नव्हते (कोरोना)
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
🎯बिबट्यांची सर्वाधिक संख्या असणारी राज्य 👉मध्य प्रदेश 👉महाराष्ट्र 👉कर्नाटक
🎯बिबट्यांची सर्वाधिक संख्या असणारी राज्य 👉मध्य प्रदेश 👉महाराष्ट्र 👉कर्नाटक
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
🎯ॲटलस धूमकेतू दिसणार एक लाख साठ हजार वर्षांनी
🎯ॲटलस धूमकेतू दिसणार एक लाख साठ हजार वर्षांनी
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
🎯वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव
🎯वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
photo content
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
🎯पहिले स्टार्टअप संमेलन
🎯पहिले स्टार्टअप संमेलन
15 січ 2025, 04:12

Repost from My Pocket Study
photo content
15 січ 2025, 02:36

Repost from My Pocket Study
photo content
15 січ 2025, 02:36

Repost from My Pocket Study
🔴 Indian_Constitution_नोट्स Doctorine_of_BasicStructure 🚨 मुलभूत संरचना - संबंधित खटले आणि संदर्भ खटल्यात माननीय सर्वोच्च न
+1
🔴 Indian_Constitution_नोट्स Doctorine_of_BasicStructure 🚨 मुलभूत संरचना - संबंधित खटले आणि संदर्भ खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेले घटक…. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
15 січ 2025, 02:33

⭕️ झेड-मोढ बोगदा 👉जम्मू काश्मीरमधील 'Z Morh' बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 👉हा जम्मू
⭕️ झेड-मोढ बोगदा 👉जम्मू काश्मीरमधील 'Z Morh' बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 👉हा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित एक बोगदा प्रकल्प आहे. 👉प्रादेशिक संपर्क, पर्यटन आणि धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन हे विकसित केले गेले आहे. 👉हा बोगदा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर (NH-1) आहे. 👉हा बोगदा गगनगीरला सोनमर्गशी जोडतो. 👉बोगद्याची एकूण लांबी 6.5 किमी आहे. 👉या बोगद्यामुळे वर्षभर सोनमर्ग देशाच्या इतर भागांशी जोडण्यास मदत होईल. 👉पूर्वी हिवाळ्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे ते तुटलेले असायचे.
15 січ 2025, 02:26