en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
⭕️ ISRO चे नवीन प्रमुख 👉Dr. व्ही. नारायणन
⭕️ ISRO चे नवीन प्रमुख 👉Dr. व्ही. नारायणन
15 Jan 2025, 02:26

⭕️ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
⭕️ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
15 Jan 2025, 02:26

⭕️ RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध 👉 Exam date : 18 ,19 जानेवारी 👉 हॉल तिकीट लिंक : https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket
15 Jan 2025, 02:26

Repost from My Pocket Study
● साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ - २१ भाषांमध्ये विविध साहित्य प्रकारातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार जाहीर. - ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार - सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील व्यासंगी व परखड समीक्षक - विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी, मूल्यवेधी व वस्तुनिष्ठ दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ख्याती - कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम), हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी), दिलीप झवेरी (गुजराथी), समीर टंटी (आसामी), मुकुट मनिराज (राजस्थानी), दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांना पुरस्कार. - पुरस्काराचे स्वरूप : शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये. - साहित्य अकादमीची स्थापना:१९५४ - साहित्य अकादमीचे अध्यक्ष: माधव कौशिक.
14 Jan 2025, 23:34

Repost from My Pocket Study
● दोन देशादरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव - भारत - पाकिस्तान -  रॅडक्लिफ रेषा - भारत- अफगाणिस्तान - ड्युरंग रेषा - भारत - चीन -  मॅकमोहन रेषा - भारत - पाकिस्तान (1965 युद्धबंदी रेषा) -  24 वी समांतर रेषा - इजिप्त - सुदान - 22 वी समांतर रेषा - इराण- इराक -  31 वी समांतर रेषा - पोलंड - जर्मनी - हिंडेनबर्ग रेषा, ओडरनासा रेषा - यु.एस.ए. - कॅनडा - 49 वी समांतर रेषा - द. कोरिया उ. कोरिया - 38 वी समांतर रेषा - लिबिया - सुप्रवासीदान - 20 वी समांतर रेषा - मॉरिटानिया - माली - 25 वी समांतर रेषा - द. व्हिएतनाम उ. व्हिएतनाम - 17 वी समांतर रेषा - जर्मनी - पोलंड - ओडरनासा रेषा - पाकव्याप्त काश्मिर - एल. ओ. सी - जर्मनी-फ्रान्स - मॅग्निनॉट रेषा - फिनलँड-रशिया - मन्नेहीम रेषा
14 Jan 2025, 23:34

Repost from My Pocket Study
● सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण - भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 2,000 ठिकाणी पसरलेल्या सिंधू संस्कृतीच्या शोधाचे 2024 हे शताब्दी वर्ष आहे. - हडप्पा येथे झालेल्या उत्खननाविषयीची बातमी 20 सप्टेंबर 1924 रोजी ब्रिटनमधील 'दि इलस्ट्रेटेड लंडन 'मध्ये प्रसिद्ध झाली. - दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये हडप्पा येथील संस्कृतीचा पुरावा उजेडात आणला. त्यानंतर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारोचा शोध लावला. - 1924 मध्ये जॉन मार्शलने पहिल्यांदा घोषित केलेल्या या कांस्ययुगीन संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' म्हणूनही ओळखले जाते. - हडप्पा आणि मोहेंजोदारो ही पुरातत्वशास्त्रज्ञ दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी शोधलेली पहिली स्थळे होती. - इ.स. पूर्व 3200 ते 1500 पर्यंत संस्कृतीची भरभराट झाली.
14 Jan 2025, 23:34

Repost from My Pocket Study
📌 नवीन जिल्ह्यांची यादी https://t.me/mahaparikshagov
📌 नवीन जिल्ह्यांची यादी https://t.me/mahaparikshagov
14 Jan 2025, 23:32

Repost from My Pocket Study
✨ 400 वनपरिक्षेत्राधिकारी सेवाजेष्ठतेपासून वंचित. कनिष्ठांना बढतीची संधी; नियमित केव्हा करणार, सेवा यादी सदोष.
✨ 400 वनपरिक्षेत्राधिकारी सेवाजेष्ठतेपासून वंचित. कनिष्ठांना बढतीची संधी; नियमित केव्हा करणार, सेवा यादी सदोष.
14 Jan 2025, 23:31

Repost from My Pocket Study
🔸टेलिग्रामवर हॉल तिकीट
🔸टेलिग्रामवर हॉल तिकीट
14 Jan 2025, 23:31

IE Mumbai 15-01-2025.pdf5.56 MB
14 Jan 2025, 22:58

+9
Loksatta-Mumbai 15-01.pdf24.46 MB
14 Jan 2025, 22:58

Repost from My Pocket Study
♦️महाकुंभसाठी 7 हजार कोटीवर खर्च अपेक्षित.. 👉 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे महाकुंभ मेळा
♦️महाकुंभसाठी 7 हजार कोटीवर खर्च अपेक्षित.. 👉 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे. 👉अर्ध, पूर्ण आणि महा कुंभमध्ये मेळा मध्ये फरक काय? 👉 अर्धकुंभ मेळा हा दर 6 वर्षांनी साजरा केला जातो. 👉 पूर्णकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी साजरा केला जातो. 👉 महाकुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा केला जातो. https://t.me/mahaparikshagov
14 Jan 2025, 12:54

Repost from My Pocket Study
● साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ - २१ भाषांमध्ये विविध साहित्य प्रकारातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार जाहीर. - ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार - सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील व्यासंगी व परखड समीक्षक - विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी, मूल्यवेधी व वस्तुनिष्ठ दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ख्याती - कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम), हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी), दिलीप झवेरी (गुजराथी), समीर टंटी (आसामी), मुकुट मनिराज (राजस्थानी), दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांना पुरस्कार. - पुरस्काराचे स्वरूप : शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये. - साहित्य अकादमीची स्थापना:१९५४ - साहित्य अकादमीचे अध्यक्ष: माधव कौशिक.
14 Jan 2025, 06:37

Repost from My Pocket Study
● दोन देशादरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव - भारत - पाकिस्तान -  रॅडक्लिफ रेषा - भारत- अफगाणिस्तान - ड्युरंग रेषा - भारत - चीन -  मॅकमोहन रेषा - भारत - पाकिस्तान (1965 युद्धबंदी रेषा) -  24 वी समांतर रेषा - इजिप्त - सुदान - 22 वी समांतर रेषा - इराण- इराक -  31 वी समांतर रेषा - पोलंड - जर्मनी - हिंडेनबर्ग रेषा, ओडरनासा रेषा - यु.एस.ए. - कॅनडा - 49 वी समांतर रेषा - द. कोरिया उ. कोरिया - 38 वी समांतर रेषा - लिबिया - सुप्रवासीदान - 20 वी समांतर रेषा - मॉरिटानिया - माली - 25 वी समांतर रेषा - द. व्हिएतनाम उ. व्हिएतनाम - 17 वी समांतर रेषा - जर्मनी - पोलंड - ओडरनासा रेषा - पाकव्याप्त काश्मिर - एल. ओ. सी - जर्मनी-फ्रान्स - मॅग्निनॉट रेषा - फिनलँड-रशिया - मन्नेहीम रेषा
14 Jan 2025, 06:37

Repost from My Pocket Study
● सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण - भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 2,000 ठिकाणी पसरलेल्या सिंधू संस्कृतीच्या शोधाचे 2024 हे शताब्दी वर्ष आहे. - हडप्पा येथे झालेल्या उत्खननाविषयीची बातमी 20 सप्टेंबर 1924 रोजी ब्रिटनमधील 'दि इलस्ट्रेटेड लंडन 'मध्ये प्रसिद्ध झाली. - दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये हडप्पा येथील संस्कृतीचा पुरावा उजेडात आणला. त्यानंतर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारोचा शोध लावला. - 1924 मध्ये जॉन मार्शलने पहिल्यांदा घोषित केलेल्या या कांस्ययुगीन संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' म्हणूनही ओळखले जाते. - हडप्पा आणि मोहेंजोदारो ही पुरातत्वशास्त्रज्ञ दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी शोधलेली पहिली स्थळे होती. - इ.स. पूर्व 3200 ते 1500 पर्यंत संस्कृतीची भरभराट झाली.
14 Jan 2025, 06:37

♦️पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती साठीच्या ऑनलाइन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.. 👉 आजचा GR आहे. 14 जानेवारी 2025
14 Jan 2025, 05:44

Repost from My Pocket Study
+1
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
14 Jan 2025, 02:01

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 7588568220
14 Jan 2025, 02:01

photo content
14 Jan 2025, 02:00

photo content
14 Jan 2025, 01:08