JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 997
Subscribers
-624 hours
-137 days
-6230 days
Posts Archive
3 996
ग्रीनलँड - चर्चेचा विषय
◾️चर्चेचे कारण - डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला ◾️ग्रीनलँड हा डेनमार्क देशाचा भाग आहे. ◾️ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे ◾️खंड -उत्तर अमेरिक ◾️क्षेत्रफळ -सुमारे 21 लाख चौ.कि.मी. ◾️80% भाग बर्फाने आच्छादलेला ◾️डेनमार्क आणि USA दोन्ही NATO चे सदस्य आहेत.
3 996
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 परीक्षा दिनांक - 11 जानेवारी 2026 • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 • विषयाचा सांकेताक - 1122 वेळेच्या अगोदर पोहचा.👍👍
3 996
♦️#TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल लागणार आहे..
👉 पुढील 2026 ची TET- JUN-2026 मध्ये नियोजित आहे तयारीत रहा.. 🙏
3 996
*माधव गाडगीळ यांचे निधन*
*नाव* -डॉ. माधव धनंजय गाडगीळ
*जन्म* - 23 मे 1942, पुणे
*निधन* - 7 जानेवारी 2026, पुणे (83 वर्षे)
*शिक्षण* - फर्ग्युसन कॉलेज, पुणे (जीवशास्त्र) , मुंबई विद्यापीठ (झूलॉजीमध्ये एम.एस्सी.) हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका (पीएच.डी. - मॅथेमॅटिकल इकॉलॉजी, 1969)
*1983* - सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस (CES), IISc - संस्थापक
2007 - IISER पुणे - संस्थापक संचालक
*225+ संशोधन पत्रे प्रकाशित*
*1981 -* पद्मश्री
टायलर प्राइझ फॉर एन्व्हायर्नमेंटल अचिव्हमेंट
*Champions of the Earth Award -* 2024 (UN चा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार)
*आत्मचरित्र-* A Walk Up the Hill
पुस्तक This Fissured Land (रामचंद्र गुहा यांच्यासह)
3 996
👉 B.ed आणि LAW CET परीक्षा फॉर्म भरण्यास 08/01/2026 पासून सुरुवात..
🔗 लिंक:
https://cetcell.mahacet.org/
3 996
ज्यांनी ज्यांनी डबल फ्रॉम भरला असेल त्यांनी हमी पत्र लिहून द्या... नाही तर हॉल तिकीट येणार नाही नंतर कुठेही गेले तरी #GR#🔥🔥
3 996
🔆 मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब 2025
✍ विजेती - विधू इशिका
🔆 72 वी विश्वसुंदरी स्पर्धा 2025 मध्ये थायलंडची सुंदरी ओपल सुचाता चुआंग्सरी हिने विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे.
🔆 पहिली मिसेज ग्लोब इंटरनेशनल अनुराधा गर्ग
✍ अनुराधा ही भारताची पहिली मि सेस ग्लोब इंटरनॅशनल बनली आहे.
3 996
🔖 महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तपदी श्री सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
3 996
🔆 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रधान करण्यात आला आहे – जगद्गुरु रामभद्राचार्य
🔆 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे – विनोद कुमार शुक्ल
3 996
‼️लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार :-🤎 2025 = कुमार मंगलम बिर्ला 💜 2024 = अमिताभ बच्चन 🩵 2023 = आशा भोसले 🧡 2022 = नरेंद्र मोदी
3 996
🔆 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 🩷 2021 - सायरस पूनावाला ❤️ 2022 - डॉ. टेसी थॉमस 💚 2023 - नरेंद्र मोदी 💜 2024 - सुधा मूर्ती 🧡 2025 - नितीन गडकरी (43 वा)
3 996
3 996
🔖 भारतातील शेवटचे तीन व्याघ्र प्रकल्प याच्या वरती 100% पोलीस भरतीला प्रश्न असणाऱ् आहे.
3 996
+1
🔖 महाराष्ट्रातील प्रत्येक विभागानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार 29 महानगरपालिका 👍
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
