es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 997
Suscriptores
-624 horas
-137 días
-6230 días
Archivo de publicaciones
ग्रीनलँड - चर्चेचा विषय ◾️चर्चेचे कारण - डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला ◾️ग्रीनलँड हा डेनमार्क देशाचा भाग आहे. ◾️ग
ग्रीनलँड -  चर्चेचा विषय
◾️चर्चेचे कारणडोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला ◾️ग्रीनलँड हा डेनमार्क देशाचा भाग आहे. ◾️ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे ◾️खंड -उत्तर अमेरिक ◾️क्षेत्रफळ -सुमारे 21 लाख चौ.कि.मी. ◾️80% भाग बर्फाने आच्छादलेला ◾️डेनमार्क आणि USA दोन्ही  NATO चे सदस्य आहेत
.

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 परीक्षा दिनांक - 11 जानेवारी 2026 • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 • विषयाचा सांकेताक - 1122 वेळेच्या अगोदर पोहचा.👍👍

♦️#TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल लागणार आहे.. 👉 पुढील 2026 ची TET- JUN-2026 मध्ये नियोजित आहे तयारीत रहा.. 🙏
♦️#TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल लागणार आहे.. 👉 पुढील 2026 ची TET- JUN-2026 मध्ये नियोजित आहे तयारीत रहा.. 🙏

*माधव गाडगीळ यांचे निधन* *नाव* -डॉ. माधव धनंजय गाडगीळ *जन्म* -  23 मे 1942, पुणे *निधन* - 7 जानेवारी 2026, पुणे (83 वर्षे) *शिक्षण* - फर्ग्युसन कॉलेज, पुणे (जीवशास्त्र) , मुंबई विद्यापीठ (झूलॉजीमध्ये एम.एस्सी.) हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका (पीएच.डी. - मॅथेमॅटिकल इकॉलॉजी, 1969) *1983* - सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस (CES), IISc - संस्थापक 2007 - IISER पुणे - संस्थापक संचालक *225+ संशोधन पत्रे प्रकाशित* *1981 -* पद्मश्री टायलर प्राइझ फॉर एन्व्हायर्नमेंटल अचिव्हमेंट *Champions of the Earth Award -* 2024 (UN चा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार) *आत्मचरित्र-* A Walk Up the Hill पुस्तक This Fissured Land (रामचंद्र गुहा यांच्यासह)

👉 B.ed आणि LAW CET परीक्षा फॉर्म भरण्यास 08/01/2026 पासून सुरुवात.. 🔗 लिंक: https://cetcell.mahacet.org/
👉 B.ed आणि LAW CET परीक्षा फॉर्म भरण्यास 08/01/2026 पासून सुरुवात.. 🔗 लिंक: https://cetcell.mahacet.org/

♦️B.ed आणि LAW CET परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात.. 👉 लिंक: https://cetcell.mahacet.org/
♦️B.ed आणि LAW CET परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात.. 👉 लिंक: https://cetcell.mahacet.org/

IE Pune 10~01~2026.pdf8.66 MB

IE Mumbai 10~01~2026.pdf6.24 MB

TH- Mumbai 10-01.pdf12.32 MB

MT-Nagpur 10-01.pdf38.30 MB

+9
Loksatta-Mumbai 10-01.pdf18.54 MB

ज्यांनी ज्यांनी डबल फ्रॉम भरला असेल त्यांनी हमी पत्र लिहून द्या... नाही तर हॉल तिकीट येणार नाही नंतर कुठेही गेले तरी #GR#🔥🔥
ज्यांनी ज्यांनी डबल फ्रॉम भरला असेल त्यांनी हमी पत्र लिहून द्या... नाही तर हॉल तिकीट येणार नाही नंतर कुठेही गेले तरी #GR#🔥🔥

🔆 मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब 2025 ✍ विजेती - विधू इशिका 🔆 72 वी विश्वसुंदरी स्पर्धा 2025 मध्ये थायलंडची सुंदरी ओपल सुचाता चुआंग्सरी हिने विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. 🔆 पहिली मिसेज ग्लोब इंटरनेशनल अनुराधा गर्ग ✍ अनुराधा ही भारताची पहिली मि सेस ग्लोब इंटरनॅशनल बनली आहे.

🔖 महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तपदी श्री सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
🔖 महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तपदी श्री सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

🔆 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रधान करण्यात आला आहे – जगद्गुरु रामभद्राचार्य 🔆 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे – विनोद कुमार शुक्ल

‼️लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार :-
🤎 2025 = कुमार मंगलम बिर्ला 💜 2024 = अमिताभ बच्चन 🩵 2023 = आशा भोसले 🧡 2022 = नरेंद्र मोदी

🔆 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :
- 🩷 2021 - सायरस पूनावाला ❤️ 2022 - डॉ. टेसी थॉमस 💚 2023 - नरेंद्र मोदी 💜 2024 - सुधा मूर्ती 🧡 2025 - नितीन गडकरी (43 वा)

🔖 भारतातील शेवटचे तीन व्याघ्र प्रकल्प याच्या वरती 100% पोलीस भरतीला प्रश्न असणाऱ् आहे.
🔖 भारतातील शेवटचे तीन व्याघ्र प्रकल्प याच्या वरती 100% पोलीस भरतीला प्रश्न असणाऱ् आहे.

🔖 महाराष्ट्रातील प्रत्येक विभागानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार 29 महानगरपालिका 👍
+1
🔖 महाराष्ट्रातील प्रत्येक विभागानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार 29 महानगरपालिका 👍