en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
4 004
Subscribers
-124 hours
-117 days
-5730 days
Posts Archive
✍🏻विविध वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक यांची यादी खालीलप्रमाणे आहे. 📌वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक:___📚 📍जेम्स हिक्की: बंगाल गॅझेट 📍 मार्शमेन: समाचार दर्पण 📍फर्टुनजी मर्झबान: बॉम्बे समाचार 📍द्वारकानाथ टागोर: बंगदत्त, इंडियन मीरर 📍बाळशास्त्री जांभेकर: दर्पण, दिग्दर्शन 📍दादाभाई नौरोजी: रास्त गोफ्तार 📍गिरीशचंद्र घोष: हिंदु पॅट्रीयट 📍ईश्वरचंद्र विद्यासागर: सोमप्रकाश 📍बी. एन. मंडलिक: नेटिव ओपिनियन 📍 नवीनचंद्र राय: ज्ञानप्रबोधिनी 📍 शिशिरकुमार आणि मोतीलाल घोष: अमृतबझार पत्रिका 📍बंकिमचंद्र चटर्जी: बंग दर्शन 📍 हेन्री वालंटाईन: ज्ञानोदय 📍कृष्णाजी रानडे: ज्ञानप्रकाश 📍विरेश्वर छत्रे: ज्ञानसिंधु, मित्रोदय 📍 विष्णुशास्त्री पंडित: इंदुप्रकाश 📍काशिनाथ विष्णू फडके: अरुणोदय 📍 कृष्णराव भालेकर: दीनबंधू 📍गो. ग. आगरकर: सुधारक 📍विष्णुशास्त्री चिपळूणकर: निबंधमाला 📍 मुकुंदराव पाटील: दीनमित्र 📍 दिनकरराव जवळकर: तेज, कैवारी 📍 श्रीपतराव शिदे: विजयी मराठा 📍भगवंतराव पाळेकर: जागृती 📍 पं. मदनमोहन मालवीय: लीडर 📍गो. ह. देशमुख: लोकहितवादी 📍लोकमान्य टिळक: मराठा 📍गो. ग. आगरकर: केसरी, सुधारक 📍 श्यामजी कृष्ण वर्मा: इंडियन सोशियॉलॉजिस्ट 📍 बी. राघवाचार्य: हिंदू 📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर 📍 श्यामराव देसाई: राष्ट्रमत 📍बेहरामजी मलबारी: इंडियन स्पेक्टेक्टर 📍 दिनू रणदिवे: संयुक्त महाराष्ट्र पत्रिका 📍 बाळासाहेब ठाकरे: मार्मिक 📍काकासाहेब बर्वे: भारत 📍 अण्णासाहेब लठे: डेक्कन रयत 📍 श्रीपतराव शिदे: विजय मराठा 📍 खंडेराव बागल: हंटर 📍 व्यंकटराव गोडे: ब्राह्मणेतर 📍 धनाजी बिऱ्हाडे: दलित भारत 📍 रामचंद्र चॅटर्जी: प्रवासी 📍एम. सिंगारवेलू: लेबर किसान गॅझेट 📍 उमेश चन्द्र दत्ता: बामा बोधिनी 📍द्वारकानाथ गांगुली: अबला बांधव 📍हेमचंद्र घोष: वसुमती 📍भास्करराव भोपटकर: भाला 📍अच्युतराव कोल्हटकर: संदेश, देशसेवक 📍त्र्यंबक शंकर शेजवलकर: प्रगती 📍महादेव बल्लाळ जोशी: किरण 📍 कर्मवीर भाऊराव पाटील: कुऱ्हाड 📍 इंदुलाल याज्ञिक: नवजीवन 📍 केशव ठाकरे: प्रबोधन 📍 दामोदर यंदे: बडोदा वत्सल 📍 गजानन केतकर: तरुण भारत 📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर 📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील 📍 मोतीलाल नेहरू: इंडिपेन्डेंट 📍के. एम. पण्णीकर: द हिदुस्थान टाईम्स 📍ब्रह्म बांधव उपाध्याय: संध्या 📍 बारिन्द्र घोष, भूपेंद्र दत्त: युगांतर 📍मौ. अब्दुल कलाम आझाद: अल हिलाल 📍 फिरोजशहा मेहता: बॉम्बे क्रोनीकल 📍लाला हरदयाल: गदर 📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार 📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान 📍जोगळेकर व घाटे: क्रांती 📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार 📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान 📍रामचंद्र नारायण लाड: मजूर 📍रघुनाथ धोंडो कर्वे: समाजस्वास्थ (नियतकालिक) 📍भाऊ महाजन: प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन 📍बाबासाहेब आंबेडकर: मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुध्द भारत 📍महात्मा गांधी: इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन 📍रॉबर्ट नाईट: टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन 📍राजाराम मोहन रॉय: संवाद कौमुदी, मिरात-उल-अखबार 📍साने गुरुजी: विद्यार्थी, काँग्रेस, साधना 📍लाला लजपतराय: पंजाबी, द पीपल, वंदे मातरम, यंग इंडिया 📍सचिंद्रनाथ सन्याल: रिव्ह्यूल्युशनरी 📍शिवराम परांजपे: काळ 📍मॅडम भिकाजी कामा: वंदे मातरम् 📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील 📍 आचार्य जावडेकर: नवशक्ती 📍नानासाहेब परुळेकर: सकाळ 📍केशवसुत: नवाशिपाई 📍गुलाम हुसेन: इन्कलाब 📍गो. ह. देशमुख: शतपत्रे 📍कृष्णकुमार मित्र: संजीवनी

🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले .... -  ग्रोव्हर व सेठी ◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे? - लॉर्ड कर्झन ◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली .... - लॉर्ड कर्झन ◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले. - लॉर्ड कॉर्नवॉलिस ◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ? - लॉर्ड कॉर्नवॉलिस

🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला. - डॉ. भाऊ दाजी लाड 🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले. - बाळशास्त्री जांभेकर 🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते. - बाळशास्त्री जांभेकर 🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकर 🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकर

Four Stars of Destiny - मनोज मुकुंद नरवणे (माजी लष्कर प्रमुख)
Four Stars of Destiny - मनोज मुकुंद नरवणे (माजी लष्कर प्रमुख)

पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana) योजनेला मंजुरी: 16 July 2025 6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या योजनेचा प्रा
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana) योजनेला मंजुरी: 16 July 2025 6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100  जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित. या योजनेअंतर्गत 100   जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.

पहिलां जागतिक चित्पावनी भाषा संमेलन गोवा येथे पार पडला.
पहिलां जागतिक चित्पावनी भाषा संमेलन गोवा येथे पार पडला.

🔴  क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक ▪️तलवार  ➖  वीरेंद्रनाथ चटोपाध्याय ▪️फ्री हिंदुस्तान ➖  तारकानाथ दास ▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे ▪️युगांतर  ➖ बारिंद्रकुमार घोष ▪️संध्या   ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय ▪️रिव्होल्युशनरी ➖  सचिंनद्रनाथ सन्याल ▪️काळ   ➖ शिवराम परांजपे ▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा ▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा

photo content

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या* स्वप्नासाठी *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव 🚀E-Library आता फक्त 365/- मध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* *👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!* *💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?* ✔️ Topicwise Video Lectures ✔️ PYQ Full Paper Analysis ✔️ Topicwise PYQ Analysis ✔️ Daily Live Classes ✔️ Topicwise Notes ✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट ✔️ Topicwise Audio Notes ✔️ Mind Maps / Flow Charts ✔️ E-Books ✔️ चालू घडामोडी Updates ✔️ Doubt Solving + Mentorship *🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *🎯 2800+ कंटेंट = फक्त 365/- तेही 1 वर्षाची व्हॅलिडिटी!* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*

photo content

राज्यसेवा Descriptive मुख्य परीक्षा 2026-27 PSIR - वैकल्पिक विषय ऐतिहासिक (उत्क्रांतीवादी) सिद्धांत - राज्याची उत्पत्ती - अभिजीत राठोड

◾️'मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार' पद्मा तळवलकर यांना जाहीर
◾️'मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार' पद्मा तळवलकर यांना जाहीर

◾️ पालकमंत्री बदलाबाबत ● पुणे , बीड - नवे पालकमंत्री - श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री
◾️ पालकमंत्री बदलाबाबतपुणे , बीड - नवे पालकमंत्री - श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री

MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत ● 2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता ● केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये
MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत ● 2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता ● केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये बदल होणार ● संपूर्ण बातमी लिंक https://www.loksatta.com/nagpur/mpsc-signs-big-changes-kerala-uttar-pradesh-public-service-commission-visits-ssb-93-5685725/

कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा. जवळपास 3000 हून अधिक मंजूर, रिक्त पदे. टीप: न्यायालयीन पदे भरण्याची प्रक्रिया फास्
कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा. जवळपास 3000 हून अधिक मंजूर, रिक्त पदे. टीप: न्यायालयीन पदे भरण्याची प्रक्रिया फास्ट आहे. 🔥 🔥 🔥 🔥

लोकसंख्या वाढीचे टप्पे 🌿 🎥1 मार्कची तयारी 🤞 🎥या घटकावर अनेकदा प्रश्न आले आहेत... लक्षात ठेवा.👼
+1
लोकसंख्या वाढीचे टप्पे 🌿 🎥1 मार्कची तयारी 🤞 🎥या घटकावर अनेकदा प्रश्न आले आहेत... लक्षात ठेवा.👼

● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ●
● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ● 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन / श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन ● 6 फेब्रुवारी – महिला जननेंद्रिय विकृती विरोधी आंतरराष्ट्रीय दिन ● 11 फेब्रुवारी – जागतिक आजारी दिन फेब्रुवारीचा दुसरा रविवार – जागतिक विवाह दिन ● 12 फेब्रुवारी – डार्विन दिन / अब्राहम लिंकन वाढदिवस ● 13 फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती ● 14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे ● 18–27 फेब्रुवारी – ताज महोत्सव ● 20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन ● 21 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ● 22 फेब्रुवारी – जागतिक स्काउट दिन ● 23 फेब्रुवारी – जागतिक शांतता व समजूतदारपणा दिन ● 24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन ● 27 फेब्रुवारी – जागतिक शाश्वत ऊर्जा दिन ● 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन ● फेब्रुवारीचा शेवटचा दिवस – दुर्मिळ आजार दिन

🔹 कलम 315 – लोकसेवा आयोगाची स्थापना 🔹 कलम 316 – अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक व कार्यकाळ 🔹 कलम 317 – अध्यक्ष/सदस्य हटविण्याची
🔹 कलम 315 – लोकसेवा आयोगाची स्थापना 🔹 कलम 316 – अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक व कार्यकाळ 🔹 कलम 317 – अध्यक्ष/सदस्य हटविण्याची तरतूद 🔹 कलम 318 – आयोगाचे सेवा नियम ठरवण्याचा अधिकार 🔹 कलम 319 – आयोग सदस्यांना पुढील नोकरीवरील निर्बंध 🔹 कलम 320 – आयोगाची कर्तव्ये व कार्ये 🔹 कलम 321 – आयोगाच्या कार्यांचा विस्तार 🔹 कलम 322 – आयोगाचा खर्च (Consolidated Fund) 🔹 कलम 323 – आयोगाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना...

photo content