JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر4 004
مشترکین
-224 ساعت
-117 روز
-6130 روز
آرشیو پست ها
4 004
✍🏻विविध वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
📌वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक:___📚
📍जेम्स हिक्की: बंगाल गॅझेट
📍 मार्शमेन: समाचार दर्पण
📍फर्टुनजी मर्झबान: बॉम्बे समाचार
📍द्वारकानाथ टागोर: बंगदत्त, इंडियन मीरर
📍बाळशास्त्री जांभेकर: दर्पण, दिग्दर्शन
📍दादाभाई नौरोजी: रास्त गोफ्तार
📍गिरीशचंद्र घोष: हिंदु पॅट्रीयट
📍ईश्वरचंद्र विद्यासागर: सोमप्रकाश
📍बी. एन. मंडलिक: नेटिव ओपिनियन
📍 नवीनचंद्र राय: ज्ञानप्रबोधिनी
📍 शिशिरकुमार आणि मोतीलाल घोष: अमृतबझार पत्रिका
📍बंकिमचंद्र चटर्जी: बंग दर्शन
📍 हेन्री वालंटाईन: ज्ञानोदय
📍कृष्णाजी रानडे: ज्ञानप्रकाश
📍विरेश्वर छत्रे: ज्ञानसिंधु, मित्रोदय
📍 विष्णुशास्त्री पंडित: इंदुप्रकाश
📍काशिनाथ विष्णू फडके: अरुणोदय
📍 कृष्णराव भालेकर: दीनबंधू
📍गो. ग. आगरकर: सुधारक
📍विष्णुशास्त्री चिपळूणकर: निबंधमाला
📍 मुकुंदराव पाटील: दीनमित्र
📍 दिनकरराव जवळकर: तेज, कैवारी
📍 श्रीपतराव शिदे: विजयी मराठा
📍भगवंतराव पाळेकर: जागृती
📍 पं. मदनमोहन मालवीय: लीडर
📍गो. ह. देशमुख: लोकहितवादी
📍लोकमान्य टिळक: मराठा
📍गो. ग. आगरकर: केसरी, सुधारक
📍 श्यामजी कृष्ण वर्मा: इंडियन सोशियॉलॉजिस्ट
📍 बी. राघवाचार्य: हिंदू
📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर
📍 श्यामराव देसाई: राष्ट्रमत
📍बेहरामजी मलबारी: इंडियन स्पेक्टेक्टर
📍 दिनू रणदिवे: संयुक्त महाराष्ट्र पत्रिका
📍 बाळासाहेब ठाकरे: मार्मिक
📍काकासाहेब बर्वे: भारत
📍 अण्णासाहेब लठे: डेक्कन रयत
📍 श्रीपतराव शिदे: विजय मराठा
📍 खंडेराव बागल: हंटर
📍 व्यंकटराव गोडे: ब्राह्मणेतर
📍 धनाजी बिऱ्हाडे: दलित भारत
📍 रामचंद्र चॅटर्जी: प्रवासी
📍एम. सिंगारवेलू: लेबर किसान गॅझेट
📍 उमेश चन्द्र दत्ता: बामा बोधिनी
📍द्वारकानाथ गांगुली: अबला बांधव
📍हेमचंद्र घोष: वसुमती
📍भास्करराव भोपटकर: भाला
📍अच्युतराव कोल्हटकर: संदेश, देशसेवक
📍त्र्यंबक शंकर शेजवलकर: प्रगती
📍महादेव बल्लाळ जोशी: किरण
📍 कर्मवीर भाऊराव पाटील: कुऱ्हाड
📍 इंदुलाल याज्ञिक: नवजीवन
📍 केशव ठाकरे: प्रबोधन
📍 दामोदर यंदे: बडोदा वत्सल
📍 गजानन केतकर: तरुण भारत
📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर
📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील
📍 मोतीलाल नेहरू: इंडिपेन्डेंट
📍के. एम. पण्णीकर: द हिदुस्थान टाईम्स
📍ब्रह्म बांधव उपाध्याय: संध्या
📍 बारिन्द्र घोष, भूपेंद्र दत्त: युगांतर
📍मौ. अब्दुल कलाम आझाद: अल हिलाल
📍 फिरोजशहा मेहता: बॉम्बे क्रोनीकल
📍लाला हरदयाल: गदर
📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार
📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान
📍जोगळेकर व घाटे: क्रांती
📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार
📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान
📍रामचंद्र नारायण लाड: मजूर
📍रघुनाथ धोंडो कर्वे: समाजस्वास्थ (नियतकालिक)
📍भाऊ महाजन: प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन
📍बाबासाहेब आंबेडकर: मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुध्द भारत
📍महात्मा गांधी: इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन
📍रॉबर्ट नाईट: टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन
📍राजाराम मोहन रॉय: संवाद कौमुदी, मिरात-उल-अखबार
📍साने गुरुजी: विद्यार्थी, काँग्रेस, साधना
📍लाला लजपतराय: पंजाबी, द पीपल, वंदे मातरम, यंग इंडिया
📍सचिंद्रनाथ सन्याल: रिव्ह्यूल्युशनरी
📍शिवराम परांजपे: काळ
📍मॅडम भिकाजी कामा: वंदे मातरम्
📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील
📍 आचार्य जावडेकर: नवशक्ती
📍नानासाहेब परुळेकर: सकाळ
📍केशवसुत: नवाशिपाई
📍गुलाम हुसेन: इन्कलाब
📍गो. ह. देशमुख: शतपत्रे
📍कृष्णकुमार मित्र: संजीवनी
4 004
🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
🔹 जायकवाडी - नाथसागर
🔸पानशेत - तानाजी सागर
🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर
🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर
🔸तोतलाडोह - मेघदूत जलाशय
🔹भाटघर - येसाजी कंक
🔸मुळा - ज्ञानेश्वर सागर
🔹मांजरा - निजाम सागर
🔸कोयना - शिवाजी सागर
🔹राधानगरी - लक्ष्मी सागर
🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ
🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर
🔸माणिक डोह - शहाजी सागर
🔹चांदोली - वसंत सागर
🔸उजनी - यशवंत सागर
🔹दूधगंगा - राजर्षी शाहू सागर
🔸विष्णुपुरी - शंकर सागर
🔹वैतरणा - मोडक सागर
4 004
◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
- ग्रोव्हर व सेठी
◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन
◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन
◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
4 004
🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला.
- डॉ. भाऊ दाजी लाड
🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले.
- बाळशास्त्री जांभेकर
🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते.
- बाळशास्त्री जांभेकर
🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
4 004
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana)
योजनेला मंजुरी: 16 July 2025
6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित.
या योजनेअंतर्गत 100 जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.
4 004
🔴 क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक
▪️तलवार ➖ वीरेंद्रनाथ चटोपाध्याय
▪️फ्री हिंदुस्तान ➖ तारकानाथ दास
▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे
▪️युगांतर ➖ बारिंद्रकुमार घोष
▪️संध्या ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय
▪️रिव्होल्युशनरी ➖ सचिंनद्रनाथ सन्याल
▪️काळ ➖ शिवराम परांजपे
▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा
▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा
4 004
*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...*
*वर्दीच्या* स्वप्नासाठी *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव 🚀E-Library आता फक्त 365/- मध्ये!*
*🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY*
*दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!*
*👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!*
*👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!*
*💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?*
✔️ Topicwise Video Lectures
✔️ PYQ Full Paper Analysis
✔️ Topicwise PYQ Analysis
✔️ Daily Live Classes
✔️ Topicwise Notes
✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट
✔️ Topicwise Audio Notes
✔️ Mind Maps / Flow Charts
✔️ E-Books
✔️ चालू घडामोडी Updates
✔️ Doubt Solving + Mentorship
*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉*
*👮♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY
*📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
*🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO
*📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री*
*🎯 2800+ कंटेंट = फक्त 365/- तेही 1 वर्षाची व्हॅलिडिटी!*
*♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
4 004
राज्यसेवा Descriptive मुख्य परीक्षा 2026-27
PSIR - वैकल्पिक विषय
ऐतिहासिक (उत्क्रांतीवादी) सिद्धांत - राज्याची उत्पत्ती
- अभिजीत राठोड
4 004
◾️ पालकमंत्री बदलाबाबत
● पुणे , बीड - नवे पालकमंत्री - श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री
4 004
MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत
● 2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता
● केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये बदल होणार
● संपूर्ण बातमी लिंक
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-signs-big-changes-kerala-uttar-pradesh-public-service-commission-visits-ssb-93-5685725/
4 004
कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा.
जवळपास 3000 हून अधिक मंजूर, रिक्त पदे.
टीप: न्यायालयीन पदे भरण्याची प्रक्रिया फास्ट आहे. 🔥 🔥 🔥 🔥
4 004
+1
लोकसंख्या वाढीचे टप्पे 🌿
🎥1 मार्कची तयारी 🤞
🎥या घटकावर अनेकदा प्रश्न आले आहेत...
लक्षात ठेवा.👼
4 004
● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ● 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन / श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन ● 6 फेब्रुवारी – महिला जननेंद्रिय विकृती विरोधी आंतरराष्ट्रीय दिन ● 11 फेब्रुवारी – जागतिक आजारी दिन फेब्रुवारीचा दुसरा रविवार – जागतिक विवाह दिन ● 12 फेब्रुवारी – डार्विन दिन / अब्राहम लिंकन वाढदिवस ● 13 फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती ● 14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे ● 18–27 फेब्रुवारी – ताज महोत्सव ● 20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन ● 21 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ● 22 फेब्रुवारी – जागतिक स्काउट दिन ● 23 फेब्रुवारी – जागतिक शांतता व समजूतदारपणा दिन ● 24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन ● 27 फेब्रुवारी – जागतिक शाश्वत ऊर्जा दिन ● 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन ● फेब्रुवारीचा शेवटचा दिवस – दुर्मिळ आजार दिन
4 004
🔹 कलम 315 – लोकसेवा आयोगाची स्थापना
🔹 कलम 316 – अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक व कार्यकाळ
🔹 कलम 317 – अध्यक्ष/सदस्य हटविण्याची तरतूद
🔹 कलम 318 – आयोगाचे सेवा नियम ठरवण्याचा अधिकार
🔹 कलम 319 – आयोग सदस्यांना पुढील नोकरीवरील निर्बंध
🔹 कलम 320 – आयोगाची कर्तव्ये व कार्ये
🔹 कलम 321 – आयोगाच्या कार्यांचा विस्तार
🔹 कलम 322 – आयोगाचा खर्च (Consolidated Fund)
🔹 कलम 323 – आयोगाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना...
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
