en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 655
Subscribers
No data24 hours
-177 days
-6730 days
Posts Archive
Repost from नवदिशा
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मा
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मान मानले जातात. 🌟 २०२० मध्ये, सचिन तेंडुलकरच्या २०११ च्या विश्वचषक विजयाला 'लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट २०००-२०२०' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 🏏🥇

Repost from नवदिशा
✌️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'रस्ता स्रक्षा अभियाना' च्या जनजागृत
✌️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'रस्ता स्रक्षा अभियाना' च्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी रितेश देशमुख ब्रँड अम्बेसेडर

Repost from नवदिशा
यूके संसदेने तंबाखू आणि व्हेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही सिगा
यूके संसदेने तंबाखू आणि व्हेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा उद्देश धूम्रपानमुक्त पिढी निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी व्हेपिंगचे नियमन करणे हा आहे.

Repost from नवदिशा
केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्य
केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026

Repost from नवदिशा
♦️ सी. शंकरन नायर (केरळ).. आणि जालियनवाला बाग हत्याकांड विशेष लेख अवश्य वाचा ♦️ 1897 काँग्रेस अधिवेशन : अमरावती अध्यक्ष : सी.
♦️ सी. शंकरन नायर (केरळ).. आणि जालियनवाला बाग हत्याकांड विशेष लेख अवश्य वाचा ♦️ 1897 काँग्रेस अधिवेशन : अमरावती अध्यक्ष : सी. शंकरन नायर (तत्कालीन काँग्रेसचे तरुण अध्यक्ष)

Repost from नवदिशा
▶️ MIDC 2023 सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी ⭕️ लिंक https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx
▶️ MIDC 2023 सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी ⭕️ लिंक https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx

Repost from नवदिशा
➡️ शेखा झील पक्षी अभयारण्य ( UP) ➡️ भारताचे 99 वे रामसर स्थळ
➡️ शेखा झील पक्षी अभयारण्य ( UP) ➡️ भारताचे 99 वे रामसर स्थळ

Repost from नवदिशा
आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन ⏩ यावर्षी 33 वर्षे पूर्ण झाली पंचायत कायद्याला ⭐️73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992 ⭐️22 Dec
आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन ⏩ यावर्षी 33 वर्षे पूर्ण झाली पंचायत कायद्याला ⭐️73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992 ⭐️22 Dec 1992-लोकसभेत संमत. ⭐️23 Dec 1992-राज्यसभेत संमत. ⭐️20 April 1993- राष्ट्रपती स्वाक्षरी. ⭐️17 राज्य विधिमंडळांनी संमती दिली. 24 एप्रिल 1993 पासून अंमलात आले. > पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र 9 वे राज्य आहे 📝 24 एप्रिल हा दिवस - 1992 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीचे स्मरण 📝 पहिली ग्रामपंचायत - नागौर राजस्थानमधील (2 ऑक्टोबर 1959 )

Repost from नवदिशा
● तमिळनाडू मतदान - 73.63% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
● तमिळनाडू मतदान - 73.63% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026

Repost from नवदिशा
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 1
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 173 गट_क - 574 गट_ड - 491 एकूण: 1,296 पदे रिक्त...

Repost from नवदिशा
राज्यसेवा - 2026....
राज्यसेवा - 2026....

Repost from नवदिशा
जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2
जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2026 ची मुख्य थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet) ही आहे. पहिला पृथ्वी दिन 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनाचे जनक अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आहेत. नेल्सन यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिवस साजरा केला. उद्देश : वाढते औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी करणे.

Repost from नवदिशा
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. 2] जागतिक क्षयरोग दिन 2026 ची थीम "Yes! We Can End TB" ही आहे. 3] दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. 4] जागतिक यकृत दिन 2026 ची थीम "ठोस सवयी, मजबूत यकृत" (Solid Habits, Strong Liver) अशी आहे. 5] दरवर्षी 25 एप्रिल रोजी संपूर्ण जगात जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. 6] जागतिक मलेरिया दिन 2025 ची थीम "मलेरिया आपल्यासोबत संपतो: पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जन्म द्या" ही आहे. 7] दरवर्षी, मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिन म्हणून साजरा केला जातो. [2025 :- 6 मे] 8] जागतिक दमा दिनाची 2025 ची थीम "सर्वांसाठी इनहेल्ड ट्रीटमेंट्स ॲपक्सेसिबल बनवा" ही आहे. 9] दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो. 10] जागतिक थॅलेसेमिया दिन 2025 ची थीम "थॅलेसेमियासाठी एकत्र: समुदायांना एकत्र करणे, रुग्णांना प्राधान्य देणे" ही आहे.

Repost from नवदिशा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
"परिस्थिती बदलण्यासाठी 'संयम' हवा आणि परमेश्वराच्या निर्णयावर विश्वास ठेवण्यासाठी 'श्रद्धा' हवी."
"परिस्थिती बदलण्यासाठी 'संयम' हवा आणि परमेश्वराच्या निर्णयावर विश्वास ठेवण्यासाठी 'श्रद्धा' हवी."

Repost from नवदिशा
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. सुधारित निवृत्ती वेतन योजने संदर्भात 15 दिवसात अधिसूचना. चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक यांच
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. सुधारित निवृत्ती वेतन योजने संदर्भात 15 दिवसात अधिसूचना. चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळावे यासाठी सकारात्मक विचार केला जाईल

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली .... - नाना शंकरशेठ 🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते. - नाना शंकरशेठ 🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. - लोकहितवादी 🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले. - दादोबा पांडुरंग 🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल. - दादोबा पांडुरंग

Repost from नवदिशा
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर