JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 997
订阅者
-624 小时
-137 天
-6230 天
帖子存档
3 996
#Updated Current Eco
सर्वाधिक निर्यात करणारे राज्य
व त्या राज्यातून होणारी निर्यात.
भारतातून सर्वाधिक निर्यात करणारे राज्य गुजरात असून दुसऱ्या स्थानी
महाराष्ट्र आहे..👆👆
3 996
भारतीय शेअर बाजारातील चढउतार व अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध...
इक्विटी गुंतवणूक घटली परंतु गोल्ड फंड यामध्ये मिळणाऱ्या रिटर्नमुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढले.
3 996
डोनाल्ड ट्रम्पचा हा निर्णय येणाऱ्या काळात जगासाठी धोकादायक ठरणार आहॆ...
अमेरिका आता कोणत्याही नियमाला मानण्यास बांधील रहाणार नाही...
उद्या अणुबॉम्ब वापरण्यासाठीही त्यांच्यावर बंधन रहाणार नाही..
छोट्या मोठ्या देशाना ताब्यात घेण्यासाठी त्यांना आता कोणतेही निर्बंध असणार नाही...
सगळ्या जगाने एक होऊन अमेरिकेच्या उद्योग, ट्रेड, डॉलर, रिलेशनशिप वर बंधने टाकून त्यांना बहिष्कृत करावे लागेल...
अन्यथा ट्रम्प येणाऱ्या काळात हिटलरपेक्षाही जास्त धोकादायक होईल..
शक्तिशाली देशाचे नेतृत्व जर निर्बद्ध असेल तर ते नेतृत्व सगळं जाळून खाक करते....
एकेक पाऊल अणुयुद्धाच्या दिशेने पडत आहॆ..
3 996
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार...
👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
3 996
*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.*
1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862
✍ खंडपीठ एकूण 3 आहेत..
1) नागपूर खंडपीठ :- 9 जानेवारी 1936
2) छत्रपती संभाजीनगर खंडपीठ :- 27 ऑगस्ट 1982
3) पणजी खंडपीठ :-30 ऑक्टोबर 1982
✍ टीप :- कोल्हापूर सर्किट बेंच 👉उद्घाटन :- 17 ऑगस्ट 2025
👉उद्घाटक :- भूषण गवई ( सर्वोच्य न्यायालय सर न्यायाधीश 52 वे )
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 996
*🔆पहिले राज्य :- सिक्किम हे भारतासह जगातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. (जानेवारी 2016)*
*🔆पहिला केंद्रशासित प्रदेश :- लक्षद्वीप हा 100% सेंद्रिय होणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. (2020)*
*🔆कार्बन-न्यूट्रल शेती :- केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले.(2022)*
*🔆आधुनिक शेती :- पंजाब हे भारतातील 'आधुनिक शेती' (हरित क्रांती) तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य मानले जाते.*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 996
● महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 - चौथा सीझन
● कालावधी -9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026
● संघ - 5 (MI, RCB, DC, GG, UPW)
● सामने - 22
●2023 मध्ये पहिला हंगाम सुरू केला
3 996
उद्या होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 🤞🎉✌️
जिंकून या ✌️✌️
विजयी भव: 💐✌️💪
3 996
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार...
👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
3 996
जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक सुधारित तात्पुरती निवड यादी २ बाबत प्रसिद्धीपत्रक
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2026
Join https://t.me/mypocketstudy
3 996
✅ पवित्र पोर्टल: शिक्षक भरतीसाठी मोठी अपडेट! ✅
राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत 'स्व-प्रमाणपत्र' (Self Certification) पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, अधिवास प्रमाणपत्राबाबत (Domicile Certificate) महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
⏳ मुदतवाढ (Deadline Extension)
* पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आणि नोंदणी केलेल्या उमेदवारांना आपले स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी १४ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
