en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
7 671
Subscribers
-424 hours
-277 days
-13930 days
Posts Archive
♦️ #TCS & #IBPS परीक्षाकरिता अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Size.
♦️ #TCS & #IBPS परीक्षाकरिता अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Size.

🔸PSI 2021 Joining Date
🔸PSI 2021 Joining Date

❤️वास्तव❤️ काही लोक नोकरी लागल्यानंतर काहीच दिवसात राजीनामा देतात. याचे कारण असे की सदाशिव पेठेतून नोकरी बद्दल जे ऐकलेले असते त्यापेक्षा प्रत्यक्षात नोकरी वेगळीच असते. म्हणून अभ्यास करतानाच कधी तरी प्रशासनात मित्र असेल तर 2,3 दिवस त्याच्यासोबत फिरा म्हणजे आपण येथे टिकू शकतो का नाही याचा निर्णय घ्यायला जड जाणार नाही

♦️ #SIAC preference form link 👉 लिंक : https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r
♦️ #SIAC preference form link 👉 लिंक : https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r

♦️न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..
♦️न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..

♦️आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.
♦️आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.

♦️संस्था निवडीकारिता 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..
♦️संस्था निवडीकारिता 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..

पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿 @रेवण..

♦️#UGC #NET RESULT लागला.. 👉 Subject wise Cut Off 👉 UGC-NET June 2024 Results Announced! 👉 Link: https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

♦️#SIAC निकाल जाहीर.
♦️#SIAC निकाल जाहीर.

♦️#SIAC निकाल जाहीर.

♦️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️17 ऑक्टोंबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन विशेष..
♦️17 ऑक्टोंबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन विशेष..

♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर..
♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर..

♦️नायबसिंह सैनी हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री..
♦️नायबसिंह सैनी हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री..

♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ.. 👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....
♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ.. 👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....

🔺⭕️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तारीख 👉हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.h
🔺⭕️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तारीख 👉हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html 👉हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर उपलब्ध होतील. 👉जॉईन करा - https://t.me/gkpublicationpune

जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसि
जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.