Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 344
Obunachilar
-424 soatlar
-237 kunlar
-12230 kunlar
Postlar arxiv
8 342
♦️शिक्षक, शिक्षकेतरांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक...
👉 शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
8 342
♦️ विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आज आढावा.
👉 राज्य निवडणूक आयुक्त 'व्हीसी' द्वारे चर्चा करणार.
👉 राज्यात 15 नोव्हेंबरच्या आसपास निवडणूकीची शक्यता...!
8 342
♦️#Forensic department exam 19,20,23 SEP होणार आहे
👉 हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होतील.
👉लिंक :👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html
8 342
♦️#WCD Final Response Sheet..!
👉 लिंक -
https://cdn3.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=86261&orgId=32769#fragment-29
8 342
FSSAI ने देशभरातील किती तुरुंगांना 'इट राइट कॅम्पस' म्हणून प्रमाणित केले आहे?
8 342
♦️ #TET शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.. 🔥🔥
👉 परीक्षा 10/11/2024 नोव्हेंबर मध्ये होईल लक्षात ठेवा त्यानुसार नियोजन करा..
👉 अर्ज आज पासून सुरू झालेले आहेत..
8 342
♦️#GMC धुळे प्रवेशपत्र उपलब्ध..
👉 Link https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/oecla_sep24/login.php?appid=62406ce57e1ac5f3dfee68bb1f8ad6a0
8 342
🔰चालू घडामोडी :- 08 SEP 2024
1) दरवर्षी 08 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जातो.
2) बेलारूसच्या अरिना सबालेन्का हिने प्रथमच यूएस ओपन (यूएस ओपन 2024) चे विजेतेपद पटकावले आहे.
3) स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशन 'आशा शिष्यवृत्ती' कार्यक्रमांतर्गत 10 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. [ही शिष्यवृत्ती सहावी ते पदव्युत्तरपर्यंतच्या वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाईल.]
4) ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स सोसायटी, दिल्ली येथे 08 सप्टेंबरपासून पाच दिवसीय राष्ट्रीय गट कला प्रदर्शन 'विशाल' आयोजित केले जाणार आहे.
5) केंद्र सरकारने 1987 च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी 'तुहिन कांत पांडे' यांना नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
6) उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी 07 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे 'सैनिक स्कूल'चे उद्घाटन केले.
7) पंचायती राज मंत्रालय आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) यांनी सामाजिक बदलाच्या प्रणालींना बळकट करण्याच्या उद्देशाच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
8) परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिली बैठक 08 सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाधला येथे होणार आहे.
9) पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅरा अॅथलीट सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर टी 12 (T12) स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले आहे.
10) पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नवदीपने 47.32 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे.
11) हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या ताज्या अहवालानुसार अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत आता मुंबईने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे टाकले आहे.
12) अरिना साबलेन्का हिने जेसिका पेगुला हिचा पराभव करून न्यू यॉर्कमध्ये यूएस ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
8 342
♦️ #TRTI, महाज्योती, सारथी, #BARTI या सर्व संस्थांचे स्पर्धा परीक्षांचे निकाल चालू आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. शक्यतो 15 सप्टेंबर अगोदर.. 🙏🙏🙏
👉 आक्षेप घेण्यासाठी रिस्पॉन्स शीट अगोदरच उपलब्ध झालेली आहे..🙏🙏
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
