en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 287
Subscribers
-624 hours
-67 days
-14430 days
Posts Archive
⭕️♦️⚠️छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री - विष्णुदेव साय 🎉
⭕️♦️⚠️छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री - विष्णुदेव साय 🎉

♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#interview ♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 full PDF

🔻⭕️सिडको मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत
🔻⭕️सिडको मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

🔻⭕️शासनाची घोषणा हवेतच अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीनंतर? 👉'MPSC' मार्फत पदभरतीची शक्यता धूसरच!
🔻⭕️शासनाची घोषणा हवेतच अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीनंतर? 👉'MPSC' मार्फत पदभरतीची शक्यता धूसरच!

🔻⭕️कलम -370 हटवणे वैद्य, की अवैद्य ? आज फैसला.... 👉जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याच्या केंद्रा
🔻⭕️कलम -370 हटवणे वैद्य, की अवैद्य ? आज फैसला.... 👉जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचीकावरील आज निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावला जाणार आहे...

🔻⭕️#SARTHI Update सारथी... 👉Link https://sarthi-maharashtragov.in/notices
🔻⭕️#SARTHI Update सारथी... 👉Link https://sarthi-maharashtragov.in/notices

🔻⭕️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करु
🔻⭕️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8037

🔻⭕️ #COMBINE गट क मुख्य हॉलतिकीट उपलब्ध... 👉 17 डिसेंबर रोजी परीक्षा होणार... 👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्
🔻⭕️ #COMBINE गट क मुख्य हॉलतिकीट उपलब्ध... 👉 17 डिसेंबर रोजी परीक्षा होणार... 👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत. https://mpsconline.gov.in/candidate/login

🔻⭕️The wait is over 👉17 डिसेंबर चे हॉलतिकीट आले 👉महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्
🔻⭕️The wait is over 👉17 डिसेंबर चे हॉलतिकीट आले 👉महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत. https://mpsconline.gov.in/candidate/login

🔻⭕️राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम • मराठी - 30 प्रश्न, 30 गुण • इंग्रजी - 30 प्रश्न, 30 गुण • गणित बुद्धीमत्ता - 30 प्रश्न,
🔻⭕️राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम • मराठी - 30 प्रश्न, 30 गुण • इंग्रजी - 30 प्रश्न, 30 गुण • गणित बुद्धीमत्ता - 30 प्रश्न, 30 गुण • सामान्य ज्ञान - 30 प्रश्न, 30 गुण 📌एकूण 120 प्रश्न, 120 गुण(वेळ 90 मिनिटे) 👉नोट :- निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे

🔻⭕️सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत. 👉 वर फोटो मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी
+1
🔻⭕️सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ :  हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत. 👉 वर फोटो मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी आप-आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे. 👉 Login लिंक हॉलतिकीट साठी : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

🔻⭕️खालील लिंकवरून DMER final list पाहू शकता 👉लिंक- https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-result/
🔻⭕️खालील लिंकवरून DMER final list पाहू शकता 👉लिंक- https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-result/

पनवेल महानगरपालिका Response sheet 17 किंवा 18 डिसेंबर पासून उपलब्ध होतील. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html

#PWD ♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत. Link....👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.htm
#PWD ♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत. Link....👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

♦️ जगातले आठवे आश्चर्य कंबोडियातील मंदिर ठरले..
♦️ जगातले आठवे आश्चर्य कंबोडियातील मंदिर ठरले..

♦️'MPSC' मार्फत पदभरती शक्यता धूसरच!
♦️'MPSC' मार्फत पदभरती शक्यता धूसरच!

♦️शांतता चा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहमदी यांना.. 👉 काल झालेल्या डिपार्टमेंट #PSI पूर्व परीक्षा मध्ये यावर प्रश्न येऊन गेला..
♦️शांतता चा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहमदी यांना.. 👉 काल झालेल्या डिपार्टमेंट #PSI पूर्व परीक्षा मध्ये यावर प्रश्न येऊन गेला.. 🙏🙏

♦️ कोयना प्रलयकारी भूकंपात आज ५६ वर्ष पूर्ण.. 👉 ११ डिसेंबर १९६७ ला झाला होता भूकंप..
♦️ कोयना प्रलयकारी भूकंपात आज ५६ वर्ष पूर्ण.. 👉 ११ डिसेंबर १९६७ ला झाला होता भूकंप..