Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 292
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-407 أيام
-14330 أيام
أرشيف المشاركات
8 292
📗RRB Mains Score Card OUT📗
♦️👉RRB PO - Scale 1
👇👇👇👇
ibpsonline.ibps.in/crprrb12my23/scdinta_nov23/login.php?appid=5c355e8acbc628d846abd9fca52a9a11
♦️👉RRB Scale 2 - GBO
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/crps23may23/scdintb_nov23/login.php?appid=cdd243dfbe32658c68dd345133a115ef
♦️👉RRB Scale 2 - SO
👇👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/crps23may23/scdintc_nov23/login.php?appid=77c903a9a8718f25e69a6d7f4ea0342b
♦️👉RRB Scale
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/crps23may23/scdinta_nov23/login.php?appid=2c87e9e8759d5bbe71a9168991e358f3
8 292
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 292
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 full PDF
8 292
🔻⭕️सिडको मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार
अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत
8 292
🔻⭕️शासनाची घोषणा हवेतच अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीनंतर?
👉'MPSC' मार्फत पदभरतीची शक्यता धूसरच!
8 292
🔻⭕️कलम -370 हटवणे वैद्य, की अवैद्य ? आज फैसला....
👉जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचीकावरील आज निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावला जाणार आहे...
8 292
🔻⭕️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8037
8 292
🔻⭕️ #COMBINE गट क मुख्य हॉलतिकीट उपलब्ध...
👉 17 डिसेंबर रोजी परीक्षा होणार...
👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://mpsconline.gov.in/candidate/login
8 292
🔻⭕️The wait is over
👉17 डिसेंबर चे हॉलतिकीट आले
👉महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://mpsconline.gov.in/candidate/login
8 292
🔻⭕️राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम
• मराठी - 30 प्रश्न, 30 गुण
• इंग्रजी - 30 प्रश्न, 30 गुण
• गणित बुद्धीमत्ता - 30 प्रश्न, 30 गुण
• सामान्य ज्ञान - 30 प्रश्न, 30 गुण
📌एकूण 120 प्रश्न, 120 गुण(वेळ 90 मिनिटे)
👉नोट :- निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे
8 292
🔻⭕️सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत.
👉 वर फोटो मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी आप-आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे.
👉 Login लिंक हॉलतिकीट साठी : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
8 292
🔻⭕️खालील लिंकवरून DMER final list पाहू शकता
👉लिंक-
https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-result/
8 292
पनवेल महानगरपालिका Response sheet 17 किंवा 18 डिसेंबर पासून उपलब्ध होतील.
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html
8 292
#PWD
♦️#PWD वरिष्ठ लिपिक हॉलतिकीट आले आहेत.
Link....👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
8 292
♦️शांतता चा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहमदी यांना..
👉 काल झालेल्या डिपार्टमेंट #PSI पूर्व परीक्षा मध्ये यावर प्रश्न येऊन गेला.. 🙏🙏
8 292
♦️ कोयना प्रलयकारी भूकंपात आज ५६ वर्ष पूर्ण..
👉 ११ डिसेंबर १९६७ ला झाला होता भूकंप..
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
