Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
#stenographer
♦️आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..
8 338
#stenographer
♦️आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..
8 338
♦️Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022
👉 provisional selection list
8 338
♦️जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.25 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 General merit list.
8 338
♦️#MPSC #PSI 2020 : waiting list 1
👉 LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST..
8 338
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
ह्या जगात प्रत्येक गोष्ट
मनासारखी होईलच असे नाही !
पण, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा
यशाच्या दिशेने वाटचाल करा.
यश मिळेल याची खात्री बाळगा !
अन, नाहीच मिळाले,
तर अनुभव नक्कीच मिळेल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
8 338
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
ह्या जगात प्रत्येक गोष्ट
मनासारखी होईलच असे नाही !
पण, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा
यशाच्या दिशेने वाटचाल करा.
यश मिळेल याची खात्री बाळगा !
अन, नाहीच मिळाले,
तर अनुभव नक्कीच मिळेल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
8 338
♦️ आचारसंहिता लागण्यापूर्वी एक हजार नवीन तलाठ्यांना नियुक्तीपत्र.. 🔥
👉तलाठी परीक्षेत 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चरित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत.
👉 उर्वरित नियुक्तीपत्र आचारसंहिता संपल्यानंतर दिले जातील.✅✅
- सरिता नरके, प्रभारी अप्पर जमावबंदी आयुक्त
8 338
♦️राज्यसेवा २८ एप्रिल ला आहे.. मागेपुढे वेळापत्रक होईल का ? हे काही दिवसात आयोगाकडून कळेलच.. सध्या तरी २८ एप्रिल धरूनच अभ्यास करा.. 🙏
8 338
♦️Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती..
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
