Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️#PSI Physical 2022 test call letter released 🔥
👉 Spam folder चेक करा. 👉 Spam folder ला जाऊन not as spam असं click करा त्यानंतर download होईल.
8 338
♦️#Combine 2024 बाबत आयोगाने GAD कडून सुधारित मागणी पत्र मागवले आहेत.
👉 जाहिरात लवकरच.🔥🔥
👉 जोमाने तयारीला लागा आम्ही आहोतच सोबत आपल्या फॅमिली च्या.. या #Combine मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न चालू आहेत.❣️❣️❣️
8 338
#Waiting list 2022
♦️जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
8 338
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
8 338
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
