es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
7 656
Suscriptores
-224 horas
-237 días
-12530 días
Archivo de publicaciones
♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार. 👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच. 👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या स
♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार. 👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच. 👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या संगणक टायपिंग परीक्षेला 10 जूनपासून प्रारंभ. 👉 खोटे सर्टिफिकेट काढणार्यांना बसणार चाप.

◾️ बिहारसह हरियाणामध्ये 96 हजार पदांची भरती...
◾️ बिहारसह हरियाणामध्ये 96 हजार पदांची भरती...

ZP यवतमाळ जोईनिंग
ZP यवतमाळ जोईनिंग

आमच्या नोकऱ्याचे काय..?? जाहिराती बाकी असलेले विभाग संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात सामाजिक न्याय विभाग नगरपरिषद नगरपंचायत महार
आमच्या नोकऱ्याचे काय..?? जाहिराती बाकी असलेले विभाग संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात सामाजिक न्याय विभाग नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वित्त व लेखा कोषाधिकार विभाग जालना महानगरपालिका नाशिक महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठाच्या जाहिराती महाबीज महामंडळ महाराष्ट्र वखार महामंडळ

महागणपती करीअर फाउंडेशन पुणे: ♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!! https://t.me/Mahaganpaticareerfoundation   🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत. Mahaganpati Career Foundation, MCF tower ,sankalp city, waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209 https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA.     mcfoundation.in

Mahahanpat career foundation , निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र... . रांजणगाव गणपती, पुणे.
+9
Mahahanpat career foundation , निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र... . रांजणगाव गणपती, पुणे.

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? - सोलापूर. ०२) सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे ? - विषुववृत्त. ०३) टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ? - एस्किमो. ०४) काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते ? - लाला लजपतराय. ०५) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ? - नेवासे. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ? - अमेरिका. ०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ? - जीव - रासायनिक. ०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ? - फेदम. ०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ? - कोपर्निकस. ०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ? - टेंपिंग. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ? - महर्षि धोंडो केशव कर्वे. ०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? - जीनिव्हा. ०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ? - ड्यूटी,ऑनर,करेज. ०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ? - आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ? - पंडित जवाहरलाल नेहरू. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ? - नानज अभयारण्य,सोलापूर. ०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? - दक्षिण आफ्रिका. ०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ? - लिथियम. ०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ? - कुतुबुद्दीन ऐबक. ०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ? - पाकिस्तान. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? - गॅलिलिओ गॅलिली. ०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ? - अलेक्झांडर पार्क्स. ०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? - फुलटोचा. ०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ? - MH. ०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ? - दादर.(मुंबई) ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

♦️ #ZP आरोग्य सेवक 50% हॉलतिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b0
♦️ #ZP आरोग्य सेवक 50% हॉलतिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️#WRD #revised result सुधारित निकाल पुणे दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क)

♦️लेखा व कोषागार विभाग पदभरती सद्यस्थिती.. 👉 #TCS कडे पाठपुरावा सुरु.
♦️लेखा व कोषागार विभाग पदभरती सद्यस्थिती.. 👉 #TCS कडे पाठपुरावा सुरु.

+2
♦️जळगाव civil-engg-asst- result. #Zp

♦️#WRD निकाल ठाणे आणि नाशिक परिमंडळ वगळून निकाल जाहीर झालेला आहे.
♦️#WRD निकाल ठाणे आणि नाशिक परिमंडळ वगळून निकाल जाहीर झालेला आहे.

♦️#WRD निकाल जाहीर.. 🔥 👉 ह्या अंतिम निवड याद्या नाही आहेत. कागदपत्रे पडताळणी साठी बोलवलेली नावे आहेत.. 🙏
♦️#WRD निकाल जाहीर.. 🔥 👉 ह्या अंतिम निवड याद्या नाही आहेत. कागदपत्रे पडताळणी साठी बोलवलेली नावे आहेत.. 🙏

✅♦️जलसंपदा (WRD) निकाल जाहीर 👉 ही #PDF सविस्तर वाचून घ्या.. 🙏 कागदपत्रे तपासणी तारखा पाहून घ्या.. 🙏 ✅✅✅✅✅

Civil Engineering Assistant_Chhatrapati Sambhajinagar.pdf