en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 292
Subscribers
No data24 hours
-407 days
-14330 days
Posts Archive
♦️कृषी विभाग निकाल लागला 2023 👇👇 👉 कृषी विभाग वेबसाईट: 👇👇👇 https://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

♦️कृषी विभाग निकाल 2023 👉 सहाय्यक अधिक्षक पदाची अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी. अमरावती विभाग

♦️कृषी विभाग निकाल 2023 नाशिक सहाय्यक अधिक्षक पदाची अंतरिम निवड यादी..

♦️कृषी विभाग निकाल 2023 पुणे सहाय्यक अधिक्षक पदाची अंतरिम निवड यादी..

♦️नगर जिल्हा परिषद भरती परीक्षेत गुऱ्हाळ सुरूच.
♦️नगर जिल्हा परिषद भरती परीक्षेत गुऱ्हाळ सुरूच.

वित्त विभाग UPDATE 2024: राज्यकर सहायक आयुक्त 2024 राज्यसेवा पद - मागणीपत्र पाठवले आहे. राज्यकर निरीक्षक 2024 - आरक्षणनिहाय मागणीपत्र अंतिम करणे सुरू आहे. कर सहायक  2024 - मागणीपत्र पाठवण्याची प्रक्रिया पहिल्या स्टेज ला आहे 🔥🔥🔥

🛑लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक!😐 ...
🛑लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक!😐 ...

Dept. PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..

नवनियुक्त मुख्यमंत्री तेलंगणा - रेवंत रेड्डी मिझोरम - लालदुहोमा छत्तीसगड - विष्णुदेव साय राजस्थान -.भजनलाल शर्मा मध्यप्रदेश -
नवनियुक्त मुख्यमंत्री तेलंगणा - रेवंत रेड्डी मिझोरम - लालदुहोमा छत्तीसगड - विष्णुदेव साय राजस्थान -.भजनलाल शर्मा मध्यप्रदेश - मोहन यादव

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.सुनील शूक्रे
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.सुनील शूक्रे

♦️मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या सल्ल्यानं करतील. 👉 या निवड समितीमध्
♦️मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या सल्ल्यानं करतील. 👉 या निवड समितीमध्ये प्रधानमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्ष नेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता यांचा समावेश असेल.

♦️राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.सुनील शुके 👉 मतभेद निर्माण झाल्याने न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा.
♦️राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.सुनील शुके 👉 मतभेद निर्माण झाल्याने न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा.

♦️नवनियुक्त पाच मुख्यमंत्री.. 🔥 👉 तेलंगणा - रेवंत रेड्डी 👉 मिझोरम - लालदुहोमा 👉 छत्तीसगड - विष्णुदेव साय 👉 राजस्थान -.भज
♦️नवनियुक्त पाच मुख्यमंत्री.. 🔥 👉 तेलंगणा - रेवंत रेड्डी 👉 मिझोरम - लालदुहोमा 👉 छत्तीसगड - विष्णुदेव साय 👉 राजस्थान -.भजनलाल शर्मा 👉 मध्यप्रदेश - मोहन यादव

♦️ 25 देशांच्या 56 सौंदर्यवतींवर मात करत भारतीय वंशाची रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023' चा मान पटकावला आहे.
♦️ 25 देशांच्या 56 सौंदर्यवतींवर मात करत भारतीय वंशाची रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023' चा मान पटकावला आहे.

♦️17 डिसेंबर ची वक्फ बोर्ड परीक्षा पुढे ढकलली..
♦️17 डिसेंबर ची वक्फ बोर्ड परीक्षा पुढे ढकलली..

♦️ इचलकरंजी महानगरपालिका 🔥🔥
♦️ इचलकरंजी महानगरपालिका 🔥🔥

✅♦️#DVET चा पण काल रात्री Result लागला आहे वेबसाईट वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://www.dvet.gov.in/mr/
♦️#DVET चा पण काल रात्री Result लागला आहे वेबसाईट वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://www.dvet.gov.in/mr/

♦️ क्लार्क 2021 150+ जणांची waiting list या आठवडयात लागण्याची शक्यता आहे.  🙏🙏🙏🙏

♦️नवीन मुख्यमंत्री.. • तेलंगणा - रेवंत रेड्डी • मिझोरम - लालदुहोमा • छत्तीसगड - विष्णुदेव साय • मध्यप्रदेश - मोहन यादव • राजस
♦️नवीन मुख्यमंत्री.. • तेलंगणा - रेवंत रेड्डी • मिझोरम - लालदुहोमा • छत्तीसगड - विष्णुदेव साय • मध्यप्रदेश - मोहन यादव • राजस्थान - ❓

♦️कलम 370 हटवणे योग्यच.
+1
♦️कलम 370 हटवणे योग्यच.