Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
-724 hours
-297 days
-12630 days
Posts Archive
8 338
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
आमचे मित्र, मार्गदर्शक, गुरु आणि आधारस्तंभ उद्धव ढवळे सर यांची जलसिंचन विभाग, पुणे येथे कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
लवकरचं
PSI🚨
तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
8 338
♦️👉अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023
♦️👉उच्चस्तर लिपिक कागदपत्र पडताळणी प्रसिद्धीपत्रक
♦️👉 जॉईन -@BABAPSI
8 338
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.5 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.5 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.30 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 338
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
राज्य कर निरीक्षक (STI)
सुधारित निकाल 5.0
8 338
♦️सुधा मूर्ती यांना जाहीर झाला यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार.. 👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 2021 - सायरस पूनावाला 2022 - डॉ. टेसी थॉमस 2023 - नरेंद्र मोदी 2024 - सुधा मूर्ती
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
