uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 338
Obunachilar
-724 soatlar
-297 kunlar
-12630 kunlar
Postlar arxiv
आमचे मित्र, मार्गदर्शक, गुरु आणि आधारस्तंभ उद्धव ढवळे सर यांची जलसिंचन विभाग, पुणे येथे कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ह
आमचे मित्र, मार्गदर्शक, गुरु आणि आधारस्तंभ उद्धव ढवळे सर यांची जलसिंचन विभाग, पुणे येथे कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा लवकरचं PSI🚨 तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

#WRDCEA ♦️अंतिम निकाल जाहीर.. 👉 पुणे विभाग.

♦️सुधारित मागणीपत्र..
♦️सुधारित मागणीपत्र..

♦️ मुंबई पोलीस शिपाई महिला मैदानी चाचणी वेळापत्रक.. ➡️ 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2024

♦️👉अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023 ♦️👉उच्चस्तर लिपिक कागदपत्र पडताळणी प्रसिद्धीपत्
♦️👉अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-2023 ♦️👉उच्चस्तर लिपिक कागदपत्र पडताळणी प्रसिद्धीपत्रक ♦️👉 जॉईन -@BABAPSI

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.5 व सहायक कक्
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.5 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.5 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.30 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

+2
♦️#ZP नागपूर आरोग्य सेवक 50% निकाल

+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 राज्य कर निरीक्षक (STI) सुधारित निकाल 5.0

+3
♦️धाराशिव जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50% गुणवत्ता यादी

♦️ #UPSC Service allocation CSE 2023

+1
♦️ #ZP आरोग्य सेवक 50% बुलडाणा निकाल.

LIC RECRUITMENT OF JUNIOR ASSISTANTS

♦️सुधा मूर्ती यांना जाहीर झाला यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार.. 👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 2021 - सायरस
♦️सुधा मूर्ती यांना जाहीर झाला यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार.. 👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 2021 - सायरस पूनावाला 2022 - डॉ. टेसी थॉमस 2023 - नरेंद्र मोदी 2024 - सुधा मूर्ती

♦️ पॅरिस ऑलिम्पिक 2024 👉 सीन नदीच्या तीरावर दिमागदार सोहळा संपन्न..
♦️ पॅरिस ऑलिम्पिक 2024 👉 सीन नदीच्या तीरावर दिमागदार सोहळा संपन्न..

♦️महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल "सी पी राधाकृष्णन"
♦️महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल "सी पी राधाकृष्णन"