en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 349
Subscribers
-424 hours
-267 days
-12830 days
Posts Archive
◾️महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 ◾️वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज कर
◾️महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 ◾️वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. ◾️शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/login

✳️भारतीय U19 महिलांनी पहिलाच T20 आशिया कप जिंकला..💐💐
✳️भारतीय U19 महिलांनी पहिलाच T20 आशिया कप जिंकला..💐💐

📣 नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध 🧑‍💻 [Exam TCS घेणार आहे] 📱 जागा :- 245 🗓 अर्ज :- 26 डिसेंबर पासून

♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

♦️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध.. ◾️Exam TCS घेणार आहे..
👉 अर्ज करणे सुरवात - 26 डिसेंबर 2024 👉 अर्ज करणे शेवट - 15 जानेवारी 2025 👨‍🦱 पदांची नावे :- ☺️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 जागा ☺️कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 3 जागा ☺️ नर्स परीचारीका (जी.एन.एम) - 52 जागा ☺️ वृक्ष अधिकारी - 4 जागा ☺️स्थापत्य अभियांत्रीकी सहायक - 150 जागा ☣️एकूण जागा - 245 जागा 🔔 वय - खुला 18 ते 38 (मागासवर्गीय 43) 📝 परीक्षा स्वरूप - 100 प्रश्न 200 गुण (2 तास वेळ) 💴परीक्षा फी - 1000 रुपये (मागासवर्गीय -900/-) 🌐अर्ज करणे लिंक (26 पासून सुरू होईल) https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023

♦️👉जेष्ठ सिनेदिग्दर्शक वयाच्या 90 व्या वर्षी श्याम बेनेगल यांच निधन. 💐 ♦️👉भारत सरकारने 1976 ते 1991 पद्मभूषण पुरस्काराने स
♦️👉जेष्ठ सिनेदिग्दर्शक वयाच्या 90 व्या वर्षी श्याम बेनेगल यांच निधन. 💐 ♦️👉भारत सरकारने 1976 ते 1991 पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 🍎👉Join @BABAPSI

♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे.. 👉 एकूण 16,756 पदे रिक्त..
♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे.. 👉 एकूण 16,756 पदे रिक्त..

♦️महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदांची माहिती..
♦️महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदांची माहिती..

#current ⭕️♦️⚠️मराठी साहित्य संम्मेलन - नवी दिल्ली 👉98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन. 👉उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते ✅अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर

♦️#GMC नागपूर अंतिम निवड पात्र अपात्र यादी आणि वेटींग यादी..

🙏🙏🙏
🙏🙏🙏

♦️ खातेवाटप.. 👉 राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर!

2024 मध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले दिग्गज व्यक्ती...🙏🙏🙏

2024 मध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले दिग्गज व्यक्ती..🙏🙏🙏
+5
2024 मध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले दिग्गज व्यक्ती..🙏🙏🙏

♦️26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा.. 👉 महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा.. 👉 RTO नंबर - MH55
♦️26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा.. 👉 महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा.. 👉 RTO नंबर - MH55