Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 352
Suscriptores
-424 horas
-267 días
-12830 días
Archivo de publicaciones
8 350
◾️महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024
◾️वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
◾️शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025
लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login
8 350
📣 नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध
🧑💻 [Exam TCS घेणार आहे]
📱 जागा :- 245
🗓 अर्ज :- 26 डिसेंबर पासून
8 350
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
8 350
♦️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध..
◾️Exam TCS घेणार आहे..
👉 अर्ज करणे सुरवात - 26 डिसेंबर 2024 👉 अर्ज करणे शेवट - 15 जानेवारी 2025 👨🦱 पदांची नावे :- ☺️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 जागा ☺️कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 3 जागा ☺️ नर्स परीचारीका (जी.एन.एम) - 52 जागा ☺️ वृक्ष अधिकारी - 4 जागा ☺️स्थापत्य अभियांत्रीकी सहायक - 150 जागा ☣️एकूण जागा - 245 जागा 🔔 वय - खुला 18 ते 38 (मागासवर्गीय 43) 📝 परीक्षा स्वरूप - 100 प्रश्न 200 गुण (2 तास वेळ) 💴परीक्षा फी - 1000 रुपये (मागासवर्गीय -900/-) 🌐अर्ज करणे लिंक (26 पासून सुरू होईल) https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023
8 350
♦️👉जेष्ठ सिनेदिग्दर्शक वयाच्या 90 व्या वर्षी श्याम बेनेगल यांच निधन. 💐
♦️👉भारत सरकारने 1976 ते 1991 पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
🍎👉Join @BABAPSI
8 350
#current
⭕️♦️⚠️मराठी साहित्य संम्मेलन - नवी दिल्ली
👉98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन.
👉उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते
✅अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर
8 350
♦️26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा..
👉 महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा..
👉 RTO नंबर - MH55
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
