en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 365
Subscribers
No data24 hours
-237 days
-13030 days
Posts Archive
♦️दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता.. 👉 जाहिराती तोपर्यंत यायला पाहिजेत 😒
♦️दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता.. 👉 जाहिराती तोपर्यंत यायला पाहिजेत 😒

♦️बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश !!! Website देखील बंद झाली आहे. - महा आयटी चे स्पष्टीकरण.. 👉 वर्तमान निर्णय साप्ताहिकचे
♦️बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश !!! Website देखील बंद झाली आहे. - महा आयटी चे स्पष्टीकरण.. 👉 वर्तमान निर्णय साप्ताहिकचे खुप खुप धन्यवाद या बातमी बद्दल.. 🙏🙏 👉 ⚠️ऑफिसिअल वेबसाईट वर भरती बाबतीत माहिती आल्याशिवाय विश्वास ठेऊ नका..

#Update ♦️नगरपरिषद जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे..
#Update ♦️नगरपरिषद जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे..

सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दसरा...शुभ दिन.!!🌿
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दसरा...शुभ दिन.!!🌿

संपूर्ण कृषी सेवक पेपर्स आगामी कृषी सेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त Save and share

♦️भूमी अभिलेख विभाग जाहिरात प्रसिद्ध.. 👉 विभाग - छत्रपती संभाजीनगर.

♦️#Police भरती सूचना..
♦️#Police भरती सूचना..

+1
♦️धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025 👉 परीक्षा TCS घेणार आहे. 👉 अर्ज करण्याची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html 👉 शेवटची तारीख 3 ऑक्टोबर..

✅सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा - 2025 (DMER) दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर रोजीची आयो
✅सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा - 2025 (DMER) दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल

♦️GS MAINS COMBINE GROUP C PAPER 2. 👉 आज झालेला पेपर SAVE राहूद्या..

+1
♦️आज झालेला गट क मुख्य पेपर 1 👉 SAVE असुद्या 🙏🙏

♦️#MPSC सचिव पदी सौरभ कटियार
♦️#MPSC सचिव पदी सौरभ कटियार

हॉलतिकीट आले.. ♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - प्रवेश प्रमाणपत्राबा
हॉलतिकीट आले.. ♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत

♦️ दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार..
♦️ दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार..

♦️महाज्योती Update. 👉 #UPSC परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आलेली 14 आणि 15 सप्टेंबर ची परीक्षा.. 👉 ही आता 29 सप्टेंबर 2025 आणि 3
♦️महाज्योती Update. 👉 #UPSC परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आलेली 14 आणि 15 सप्टेंबर ची परीक्षा.. 👉 ही आता 29 सप्टेंबर 2025 आणि 30 सप्टेंबर 2025 ला घेण्यात येणार आहे.. Admit कार्ड लवकरच येतील..

♦️#RRB NTPC UNDER-GRADUTE LEVEL 👉ANSWER KEY आलेली आहे 👉 लिंक: https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/95125/login.html

♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) First Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) First Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011/login.html