en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 272
Subscribers
-824 hours
-247 days
-15430 days
Posts Archive
♦️युद्धबंदीच्या ठरावापासून भारत अलिप्त..
♦️युद्धबंदीच्या ठरावापासून भारत अलिप्त..

♦️मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर
♦️मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

♦️आज 29 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस..
♦️आज 29 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस..

♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले 👉 हिंदी महासागरात अग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते.
♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले 👉 हिंदी महासागरात अग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते.

नगर परिषद - 2023 रद्द झालेल्या परीक्षेचे दिनांक.
नगर परिषद - 2023 रद्द झालेल्या परीक्षेचे दिनांक.

♦️जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उ
♦️जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

⭕️☑️⚠️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाईमध्ये आले आहेत. 🔥परीक्षा दिनां
⭕️☑️⚠️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाईमध्ये आले आहेत. 🔥परीक्षा दिनांक - 5 नोव्हेंबर 2023 ▪️पेपर 1 - सकाळी 11 ते 12 ▪️पेपर 2 - दुपारी 3 ते 4 👉🏻Link- https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️लवकरच भादंवि, सीआरपीसी,पुरावा कायद्याऐवजी 3 नवे कायदे..
♦️लवकरच भादंवि, सीआरपीसी,पुरावा कायद्याऐवजी 3 नवे कायदे..

♦️न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ.. 👉 मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी प्रमाणपत्र द
♦️न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ.. 👉 मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पुराव्या साठी समिती करत आहेत अभ्यास..

♦️कायदा संहिता बदल अहवाल स्वीकृती लांबणीवर.
♦️कायदा संहिता बदल अहवाल स्वीकृती लांबणीवर.

♦️जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांत भारत पाचवा.
♦️जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांत भारत पाचवा.

♦️लोकसत्ता ; अन्वयार्थ 👉 महाराष्ट्राच्या जातगणनेचा प्रश्न.
♦️लोकसत्ता ; अन्वयार्थ 👉 महाराष्ट्राच्या जातगणनेचा प्रश्न.

🎯 प्रमिला मल्लिक या ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत ⚡ त्या बिंझारपूर (Binjharpur) मतदारसंघातून बीजू जनता
🎯 प्रमिला मल्लिक या ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत ⚡ त्या बिंझारपूर (Binjharpur) मतदारसंघातून बीजू जनता दलाच्या आमदार आहेत

राजकुमार राव निवडणुक आयोगाचे नॅशनल आयकॉन🎯👆
राजकुमार राव निवडणुक आयोगाचे नॅशनल आयकॉन🎯👆

😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳 ♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र द
+2
😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳 ♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित.

Combine मुख्य 2023 साठी EWS हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोद
Combine मुख्य 2023 साठी EWS हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोदर आलेली आहे.

♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्ला
♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्लार्क चा फॉर्म भरताना प्रकल्पग्रस्त, व इतर मध्ये मोडणारे त्यांना पण हे दाखवत आहे. त्याबद्दल एका मेंबर ने MPSC ला कॉल केला असता पुढील प्रमाणे त्याला सांगितले आहे.. 👉 पहिल्या आणी दुसऱ्या दोन्हीही ठिकाणी तिथे ZERO (0) टाका.. 👉 पण त्याचा option आहे त्यात 1 / 2 / 3 असे ऑपशन आहेत bracket मध्ये दिलेत.. zero नाही हा प्रॉब्लेम होत आहे.. 👉 आणि typing certificate upload करायचं आहे तिथे ..एका blank पेपर वर I am not eligible for clerk post असा लिहून upload करायचं आहे.. जे EXCISE main ला आहेत त्यांना.. 👉 तुम्ही पण फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला ई-मेल किंवा कॉल करून पाहा.. आणी नंतरच निर्णय घ्या.. 🙏 👉 बाकी बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत.. 🙏 👉 कागदपत्रे Upload करताना हे लक्षात ठेवा.. Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र आणि Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.