Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 272
المشتركون
-824 ساعات
-247 أيام
-15430 أيام
أرشيف المشاركات
8 272
♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले
👉 हिंदी महासागरात अग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते.
8 272
♦️जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 272
⭕️☑️⚠️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाईमध्ये आले आहेत.
🔥परीक्षा दिनांक - 5 नोव्हेंबर 2023
▪️पेपर 1 - सकाळी 11 ते 12
▪️पेपर 2 - दुपारी 3 ते 4
👉🏻Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login
8 272
♦️न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ..
👉 मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पुराव्या साठी समिती करत आहेत अभ्यास..
8 272
🎯 प्रमिला मल्लिक या ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत
⚡ त्या बिंझारपूर (Binjharpur) मतदारसंघातून बीजू जनता दलाच्या आमदार आहेत
8 272
😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳
♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित.
8 272
Combine मुख्य 2023 साठी EWS हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोदर आलेली आहे.
8 272
♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्लार्क चा फॉर्म भरताना प्रकल्पग्रस्त, व इतर मध्ये मोडणारे त्यांना पण हे दाखवत आहे. त्याबद्दल एका मेंबर ने MPSC ला कॉल केला असता पुढील प्रमाणे त्याला सांगितले आहे..
👉 पहिल्या आणी दुसऱ्या दोन्हीही ठिकाणी तिथे ZERO (0) टाका..
👉 पण त्याचा option आहे त्यात 1 / 2 / 3 असे ऑपशन आहेत bracket मध्ये दिलेत..
zero नाही हा प्रॉब्लेम होत आहे..
👉 आणि typing certificate upload करायचं आहे तिथे ..एका blank पेपर वर I am not eligible for clerk post असा लिहून upload करायचं आहे.. जे EXCISE main ला आहेत त्यांना..
👉 तुम्ही पण फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला ई-मेल किंवा कॉल करून पाहा.. आणी नंतरच निर्णय घ्या.. 🙏
👉 बाकी बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत.. 🙏
👉 कागदपत्रे Upload करताना हे लक्षात ठेवा..
Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र आणि
Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
