Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️#PUNE नवीन वर्षाच्या सुरवातीला पुण्यात.. with CO class 1 शुभम पाटील ( राज्यसेवा 2nd rank) 😍😍
8 338
♦️👉शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सविस्तर जाहिरात
♦️👉पदाचे नाव :- गट-ड (वर्ग-4)
♦️👉शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण
♦️👉वयाची अट :- 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
♦️👉नोकरी ठिकाण :- नागपूर जिल्हा
♦️👉Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
♦️👉शेवटची तारीख :- 20 जानेवारी 2024
♦️👉Apply Link [Starting: 30 डिसेंबर 2023]
https://gmcnagpur.org/vacancy
👉जॉईन-@mpscupdated
8 338
♦️ #MSEDCL ADVT. NO. 05/2023 : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) जाहिरात 🔥
👉 Qualification:-
B.Com/ BMS/ BBA With
MSCIT or its equivalent.
No Experience is necessary.
8 338
♦️'पेसा' वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार.
👉 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय: राज्य वन विकास संचालक मंडळाची बैठक.
8 338
♦️खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन'
👉 १५ जानेवारी ( राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित) 🇮🇳🇮🇳🇮🇳
8 338
♦️ नवीन वर्षात नोकरदारसाठी सुट्ट्याची चंगळ..
👉 नवीन वर्ष ३६६ दिवसांचे, लग्न मुहूर्त ही भरपूर..
8 338
♦️हा GR पण रद्द करण्यासाठी पण बोलण झाले आहे.. याबाबत पण काही दिवसात चांगली बातमी येईल पाठपुरावा चालूच आहे.. जागा आणखीन वाढतील कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नका.. 🙏🙏
8 338
#GR
♦️मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत.
8 338
Follow the ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDbiwuEawdzeLKZIu0d
8 338
♦️महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ जाहिरात प्रसिद्ध.. 🔥🔥
👉 संपूर्ण #PDF जाहिरात मागे टाकली आहे..
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
