ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️'एक्सपोसॅट' चे यशस्वी प्रक्षेपण..
♦️'एक्सपोसॅट' चे यशस्वी प्रक्षेपण..

♦️ #GST संकलन 1.64 लाख कोटीवर..
♦️ #GST संकलन 1.64 लाख कोटीवर..

♦️ कोटक महिंद्र बँकेच्या प्रमुख पदी वासवानी..
♦️ कोटक महिंद्र बँकेच्या प्रमुख पदी वासवानी..

♦️#PUNE नवीन वर्षाच्या सुरवातीला पुण्यात.. with CO class 1 शुभम पाटील ( राज्यसेवा 2nd rank) 😍😍
♦️#PUNE नवीन वर्षाच्या सुरवातीला पुण्यात.. with CO class 1 शुभम पाटील ( राज्यसेवा 2nd rank) 😍😍

♦️डॉ. नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव..
♦️डॉ. नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव..

♦️ इतिहास मधील सर्वात मोठी साम्राज्य..
♦️ इतिहास मधील सर्वात मोठी साम्राज्य..

♦️#CRPF प्रमुख पदी अनिश दयाल सिंह
♦️#CRPF प्रमुख पदी अनिश दयाल सिंह

+2
♦️👉शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सविस्तर जाहिरात ♦️👉पदाचे नाव :- गट-ड (वर्ग-4) ♦️👉शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण ♦️👉वयाची अट :- 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] ♦️👉नोकरी ठिकाण :- नागपूर जिल्हा ♦️👉Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-] ♦️👉शेवटची तारीख :- 20 जानेवारी 2024 ♦️👉Apply Link [Starting: 30 डिसेंबर 2023] https://gmcnagpur.org/vacancy 👉जॉईन-@mpscupdated

+1
♦️ #MSEDCL ADVT. NO. 05/2023 : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) जाहिरात 🔥 👉 Qualification:- B.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent. No Experience is necessary.

♦️2024 अर्धे वर्ष आचारसंहितेचे! 👉 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी.
♦️2024 अर्धे वर्ष आचारसंहितेचे! 👉 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी.

♦️'पेसा' वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार. 👉 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय: राज्य वन विका
♦️'पेसा' वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार. 👉 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय: राज्य वन विकास संचालक मंडळाची बैठक.

♦️खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन' 👉 १५ जानेवारी ( राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित) 🇮🇳🇮🇳🇮🇳
♦️खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन' 👉 १५ जानेवारी ( राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित) 🇮🇳🇮🇳🇮🇳

♦️ नवीन वर्षात नोकरदारसाठी सुट्ट्याची चंगळ.. 👉 नवीन वर्ष ३६६ दिवसांचे, लग्न मुहूर्त ही भरपूर..
♦️ नवीन वर्षात नोकरदारसाठी सुट्ट्याची चंगळ.. 👉 नवीन वर्ष ३६६ दिवसांचे, लग्न मुहूर्त ही भरपूर..

♦️जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प ठाण्यात..
♦️जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प ठाण्यात..

♦️हा GR पण रद्द करण्यासाठी पण बोलण झाले आहे.. याबाबत पण काही दिवसात चांगली बातमी येईल पाठपुरावा चालूच आहे.. जागा आणखीन वाढतील
♦️हा GR पण रद्द करण्यासाठी पण बोलण झाले आहे.. याबाबत पण काही दिवसात चांगली बातमी येईल पाठपुरावा चालूच आहे.. जागा आणखीन वाढतील कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नका.. 🙏🙏

#GR ♦️मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाब
#GR ♦️मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत.

Follow the ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDbiwuEawdzeLKZIu0d

♦️ #DVET update.
♦️ #DVET update.

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. 👉 जाहीर प्रगटन
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. 👉 जाहीर प्रगटन

♦️महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ जाहिरात प्रसिद्ध.. 🔥🔥 👉 संपूर्ण #PDF जाहिरात मागे टाकली आहे..
♦️महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ जाहिरात प्रसिद्ध.. 🔥🔥 👉 संपूर्ण #PDF जाहिरात मागे टाकली आहे..