en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 346
Subscribers
-524 hours
-247 days
-12630 days
Posts Archive
विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती... ➖BMC कार्यकारी सहायक - TCS ➖BMC निरीक्षक - TCS ➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास विभाग - TCS ➖महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS

सर्वात कमी आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री पद भूषविणारे मुख्यमंत्री
सर्वात कमी आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री पद भूषविणारे मुख्यमंत्री

♦️ लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज.. 👉 आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..
♦️ लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज.. 👉 आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..

♦️ #GMC नागपूर.. 👉 कागदपत्रे पडताळणी लिस्ट..

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO) 👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेर
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO) 👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling) 👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024 👉 लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध.. 👉 लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth
♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध.. 👉 लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

लक्ष्य विमान कोणत्या संस्थेने बनवले आहे?
Anonymous voting

♦️जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

♦️जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षा मेरिट लिस्ट..

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️ #CIDCO पदभरती लवकरच..
♦️ #CIDCO पदभरती लवकरच..

♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी.

❌सावधान❌ ♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे. ♦️👉याच्यामुळे
❌सावधान❌ ♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे. ♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका. 🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ हे असल्या प्रकारचे कोणतेही लिंक एडमिन मार्फत टाकण्यात येत नसून ते ऑटोमॅटिकली टेलिग्राम मार्फत पोस्ट करण्यात येत आहे व ही पोस्ट ऍडमिन सुद्धा डिलीट करू शकत नाही.. एक कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की असल्या लिंक वरती क्लिक करू नये..

🏐🏐⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️ 🔤🔤🔤🔤 ♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील
🏐🏐⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️ 🔤🔤🔤🔤 ♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा.. ❌❌ open करू नका... ❌❌❌ 👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे .... ओपन करू नका.. ❌❌

लाडका भाऊ
लाडका भाऊ