en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 282
Subscribers
-624 hours
-67 days
-14430 days
Posts Archive
♦️इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 👉 प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये बेस्ट युन
♦️इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 👉 प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये बेस्ट युनिक कॉमेडी हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. 

♦️विधेयके प्रलंबित ठेवू शकत नाहीत राज्यपाल..
♦️विधेयके प्रलंबित ठेवू शकत नाहीत राज्यपाल..

♦️सर्वोच्च न्यायालयात डॉ आंबेडकरांचा‌ पुतळा.. 👉 संविधान दिनी राष्ट्रपती हस्ते लोकार्पण..
♦️सर्वोच्च न्यायालयात डॉ आंबेडकरांचा‌ पुतळा.. 👉 संविधान दिनी राष्ट्रपती हस्ते लोकार्पण..

♦️MPSC आणि PWD ची परीक्षा एकाच दिवशी. 👉 सूचना : कालच्या pwd ने टाकलेल्या पहिल्या वेळापत्रक नुसार 17 डिसेंबर ला पण पेपर होता,
♦️MPSC आणि PWD ची परीक्षा एकाच दिवशी. 👉 सूचना : कालच्या pwd ने टाकलेल्या पहिल्या वेळापत्रक नुसार 17 डिसेंबर ला पण पेपर होता, पण कालच #PWD ने सायंकाळी त्यात बदल करून #Revised वेळापत्रक टाकले आहे.. 🙏🙏✅

*आजच्या दिवशी पहिल्यांदाच पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करण्यात आला*👍
*आजच्या दिवशी पहिल्यांदाच पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करण्यात आला*👍

♦️सारथी निधी 2023-24🔥🔥🔥
♦️सारथी निधी 2023-24🔥🔥🔥

♦️ #TAX assistant final cut off
♦️ #TAX assistant final cut off

♦️Tax assistant 2022 eligible candidates

#TAX assistant 2022 ♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या  संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 #FINAL MERIT LIST

♦️ #ITI 772 Posts Update Document Verification Schedule
♦️ #ITI 772 Posts Update Document Verification Schedule

♦️#Revise senior clerk DVET #ITI result

+1
🔻⭕️नागपूर कृषी विभाग निकाल सहायक अधीक्षक

♦️ प्रसिद्ध लेखिका सानिया यांना 'गदिमा पुरस्कार'.. 👉 प्रतिष्ठानचे चार पुरस्कार जाहीर; डिसेंबरमध्ये होणार प्रदान..
♦️ प्रसिद्ध लेखिका सानिया यांना 'गदिमा पुरस्कार'.. 👉 प्रतिष्ठानचे चार पुरस्कार जाहीर; डिसेंबरमध्ये होणार प्रदान..

♦️सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज.. 👉 महागाई भत्त्यात केली चार टक्के वाढ..
♦️सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज.. 👉 महागाई भत्त्यात केली चार टक्के वाढ..

♦️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे 96 व्या वर्षी कोल्लम (केरळ) येथेन निधन झाले आहे. 👉 1989
+1
♦️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे 96 व्या वर्षी कोल्लम (केरळ) येथेन निधन झाले आहे. 👉 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. 👉 जयललिता 1997 - 2001 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम केले.

♦️बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार वाढविणार आरक्षणाची टक्केवारी.. ✅बिहार आरक्षण सध्या ➡️बिहार मध्ये आरक्षण कोटा 50% वरून 65% करण
♦️बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार वाढविणार आरक्षणाची टक्केवारी.. ✅बिहार आरक्षण सध्या ➡️बिहार मध्ये आरक्षण कोटा 50% वरून 65% करण्यात आला आहे ➡️म्हणजे बिहार मध्ये सध्या 65%+10%EWS एकूण = 75% आरक्षण आहे ✅महाराष्ट्र आरक्षण सध्या.. अनुसूचित जाती     13% आरक्षण अनुसूचित जमाती  7% आरक्षण इतर मागासवर्ग       19% आरक्षण विशेष मागास प्रवर्ग 2%आरक्षण विमुक्त जाती अ      3% आरक्षण भटक्या जाती ब     2.5% आरक्षण भटक्या जाती क     3.5% आरक्षण भटक्या जाती ड   2% आरक्षण EWS 10% आरक्षण 👉 52% + 10% EWS 👉 महाराष्ट्र एकूण आरक्षण :  62%आरक्षण

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 जे संघर्ष करतात... तेच जीवनात यशस्वी होतात ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹

♦️👉कृषी विभाग निकाल जाहीर  ♦️👉सहायक अधीक्षक नाशिक 💫🌎जॉईन- @mpscupdated

♦️👉राज्य सरकारचा महागाई भत्ता 46%‌ करण्यात अशी शिफारस 💫🌎जॉईन- @mpscupdated
♦️👉राज्य सरकारचा महागाई भत्ता 46%‌ करण्यात अशी शिफारस 💫🌎जॉईन- @mpscupdated

Mpsc Updated - Statistics & analytics of Telegram channel @mpscupdated