Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 287
Подписчики
-624 часа
-67 дней
-14430 день
Архив постов
8 282
♦️इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023
👉 प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये बेस्ट युनिक कॉमेडी हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.
8 282
♦️सर्वोच्च न्यायालयात डॉ आंबेडकरांचा पुतळा..
👉 संविधान दिनी राष्ट्रपती हस्ते लोकार्पण..
8 282
♦️MPSC आणि PWD ची परीक्षा एकाच दिवशी.
👉 सूचना : कालच्या pwd ने टाकलेल्या पहिल्या वेळापत्रक नुसार 17 डिसेंबर ला पण पेपर होता, पण कालच #PWD ने सायंकाळी त्यात बदल करून #Revised वेळापत्रक टाकले आहे.. 🙏🙏✅
8 282
#TAX assistant 2022
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 #FINAL MERIT LIST
8 282
♦️ प्रसिद्ध लेखिका सानिया यांना 'गदिमा पुरस्कार'..
👉 प्रतिष्ठानचे चार पुरस्कार जाहीर; डिसेंबरमध्ये होणार प्रदान..
8 282
♦️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे 96 व्या वर्षी कोल्लम (केरळ) येथेन निधन झाले आहे.
👉 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
👉 जयललिता 1997 - 2001 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम केले.
8 282
♦️बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार वाढविणार आरक्षणाची टक्केवारी..
✅बिहार आरक्षण सध्या
➡️बिहार मध्ये आरक्षण कोटा 50% वरून 65% करण्यात आला आहे
➡️म्हणजे बिहार मध्ये सध्या 65%+10%EWS एकूण = 75% आरक्षण आहे
✅महाराष्ट्र आरक्षण सध्या..
अनुसूचित जाती 13% आरक्षण
अनुसूचित जमाती 7% आरक्षण
इतर मागासवर्ग 19% आरक्षण
विशेष मागास प्रवर्ग 2%आरक्षण
विमुक्त जाती अ 3% आरक्षण
भटक्या जाती ब 2.5% आरक्षण
भटक्या जाती क 3.5% आरक्षण
भटक्या जाती ड 2% आरक्षण
EWS 10% आरक्षण
👉 52% + 10% EWS
👉 महाराष्ट्र एकूण आरक्षण : 62%आरक्षण
8 282
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
जे संघर्ष करतात...
तेच जीवनात यशस्वी होतात !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
