en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
7 644
Subscribers
-524 hours
-237 days
-11530 days
Posts Archive
😍😍आली रे आली😍😍 ⚠️ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत 🌐 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 www.policerecruitment2024.mahiti.org

♦️जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 जेनरल मेरिट लिस्ट.. 🔥

♦️समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 202
♦️समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.

♦️मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्य
♦️मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.🙏🙏

✅♦️Tax Assistant 2021 7th ऑर्डर..

♦️ 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळात जाणार हे चौघे भारतीय.. 🇮🇳
+1
♦️ 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळात जाणार हे चौघे भारतीय.. 🇮🇳

♦️भारताचे नवे लोकपाल म्हणून माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती.
♦️भारताचे नवे लोकपाल म्हणून माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती.

♦️ बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना काही महत्वाच्या संस्था.. 👉 आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 👉 बार्ट
♦️ बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना
काही महत्वाच्या संस्था.. 👉 आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 👉 बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 महाज्योति : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी
👉 या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात..

​​♦️ आज राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] 👉 भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण प
​​♦️ आज राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day]
👉 भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो. 👉 पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986) 👉 2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )

#GR ♦️सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत.. 👉 SEBC 10% आरक्षण

♦️सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
+1
♦️सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐

♦️शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त. 👉 आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध..
♦️शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त. 👉 आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध..

♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन 👉 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन..
♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन 👉 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन..

♦️रेल्वे ची कोणतीही जाहिरात निघालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.❌❌ 👉 टेलिग्राम ऍडमिन तसेच इतर Admin लोकांना सूचना माहिती
♦️रेल्वे ची कोणतीही जाहिरात निघालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.❌❌ 👉 टेलिग्राम ऍडमिन तसेच इतर Admin लोकांना सूचना माहितीची खात्री करूनच चॅनेल वर पोस्ट करत चला.. 👉 डुप्लिकेट लिंक वर माहिती भरून माहितीचा कधी कधी दुरुपयोग पण केला जातो.. 🙏🙏

सर्व पुरस्कार हे लक्षात ठेवा कुठेही कोणताही विचारला जाऊ शकतो.

ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

NPK fertilizer imp
NPK fertilizer imp

💐💐काही समान नागरी कायदे ― विधवा पुनर्विवाह कायदा -1856 ― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866 ― भारतीय घटस्फोट कायदा -1869 ― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993 ― आनंदी विवाह कायदा -1909 ― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986 ― विशेष विवाह -1954 ― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956 ― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959 ― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956 ― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929 ― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929 ― बालविवाह निर्बंध कायदा -1929 ― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005 ― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005 ― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961 ― समान वेतन कायदा -1976 ― बालकामगार कायदा -1980 ― अपंग व्यक्ती कायदा -1995 ― मानसिक आरोग्य कायदा -1987 ― कुटुंब न्यायालय कायदा – 1984 ― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990 ― माहिती अधिकार कायदा -2005 ― बालन्याय कायदा – 2000 ― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959 ― अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960 ― हिंदू विवाह कायदा -1955 ― कर्मचारी विमा योजना -1952

नमस्कार मित्रांनो मी कोमल राणे ,🙏 माझा आजचा विषय आहे माणसामध्ये हरवत चाललेल माणूसपण..🥲 घडाळ्याच्या ठोक्यावर चालत असलेल्या आ
नमस्कार मित्रांनो मी कोमल राणे ,🙏 माझा आजचा  विषय आहे माणसामध्ये हरवत चाललेल  माणूसपण..🥲 घडाळ्याच्या ठोक्यावर चालत असलेल्या आजच्या काळामध्ये गरज असते ती स्थिर मनाची व शांत डोक्याची जी आपल्याचा निसर्गाच्या सानिध्यात भेटते....🙂 आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे सुखदुःखाची वळने हे येतच राहणार , पण त्यामधे सुद्धा आपल्या  माणसाची आपुलकीची साथ ही आपल्या दुखवरचे हुळुवर फुंकर असते.. आणि ही माणसे , जिव्हाळा बाजारात आपण  क पैसायात नाही तर , आपल्याजवळ आसलेल्या सुस्वभावात  असतो...😊 जो आयुष्याचा  कठीनातला  कठीण काळ ही सुखकारक बनवतो.. शिवाजी महाराजानी आपल्या आयुष्यात  वस्तू वापरल्या आणि माणसं जपली  पण, आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो 😊 पैश्याने फकत जग जिंकता येत हो... पण माणस त्याची मन  जिंकायची  असतील तर हवा असतो तो आपलेपण , हवी असते  ती मनाची श्रीमंती जी पैसे पेक्षा लाखमोलाची  असते...👍 Komal rane...✍❣