Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 251
Subscribers
-624 hours
-467 days
-15730 days
Posts Archive
8 251
२) हडप्पाच्या मोहरांवर सापलेल्या सर्वात लांब शिलालेख शिलालेखात किती चिन्हे सापडली -26
8 251
1 )कोणती भाषा द्रविड भाषा कुलातील चार सर्वात मोठे भाषांचे एक भाग आहे -----कन्नड तेलगू तमिळ मल्याळम
8 251
📚 *22 जून; चालू घडामोडी* 📚
1) फिनलंड या देशाच्या नविन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ पेटेरी ऑरपो
2) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ स्वामीनाथन जानकीरमण
3) जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला?
✅ सलमान रश्दी
4) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशहा शेख ने कोणते पदक जिंकले आहे?
✅ सुवर्ण
5) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली?
✅ नेपाळ
6) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून ते २५ जून कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?
✅ अमेरिका
7) महीला इमर्जिंग आशिया कप 2023 कोणत्या देशाने जिंकला?
✅ भारत
8) भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी म्हणून कोणती कंपनी उदयास आली?
✅ रिलायन्स
9) क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ अमीत शाह
10) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?
✅ 21 जून
8 251
भारत सरकारने ""स्वामिनाथन जानकीरामन"" यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे"" डेप्युटी गव्हर्नर"" म्हणून नियुक्ती केली आहे..
आरबीआयची स्थापना : एक एप्रिल 1935
आरबीआयची रचना : 01 गव्हर्नर व 04 डेप्युटी गव्हर्नर असतात
सध्याचे आरबीआय गव्हर्नर"" शशिकांत दास"" हे आहेत
आरबीआयचे मुख्यालय"" मुंबई"" येथे आहे
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर यांचा कार्यकाल महत्तम "पाच ""वर्षे इतका असतो..
आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाली....
आरबीआय भारत देशाची"" मध्यवर्ती बँक"" व"" सर्वोच्च वित्तीय"" संस्था आहे
8 251
9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ""संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ""एका अनोख्या योग सत्राचे नेतृत्व केले.
2023 चा हा आंतरराष्ट्रीय योग दिन 09 वां योग दिन साजरा करण्यात आला...
आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साठी निवडलेली थीम"" वसुधैव कुटुंबकम्साठी""" योग आहे...
8 251
⭕ *काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी* ⭕
➡️ नागालँड : रिझर्व्ह बँकेचे उप-कार्यालय सुरू
➡️ नवी दिल्ली : पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन
➡️ करेन काझी : SpaceX मधील सर्वात तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर
➡️ BSF चे महासंचालक : नितीन अग्रवाल
➡️ उरुग्वे संघ : FIFA अंडर-20 विश्वचषक विजेता
➡️ जागतिक रक्तदाता दिन : 14 जून
➡️ शास्त्रज्ञांनी मिझोरम राज्यात ग्लायडिंग गेकोची नवीन प्रजाती शोधली
➡️ भारतीय नौदलाच्या चौथ्या सर्वेक्षण जहाज मोठ्या युद्धनौकेचे नाव : सुधारक
8 251
भारतीय राष्ट्रीय खेळांच्या 37 व्या आवृत्तीसाठी शुभंकर "" ‘मोगा""’ लॉन्च करण्यात आला
2023 ची 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा"" गोवा"" या ठिकाणी होणार आहे...
यात पंजाबशी संबंधित ‘गटका’ हा पारंपारिक मार्शल आर्ट प्रकार देखील प्रदर्शित केला जाईल.
गोव्याचे मुख्यमंत्री ""प्रमोद सावंत "हे आहेत
गोवा राज्याची राजधानी "पणजी ""आहे
8 251
🟠जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे 10 देश :-
1) रशिया
2) कॅनडा
3) चीन
4) usa
5) ब्राझील
6) ऑस्ट्रेलिया
7) भारत ✅
8) अर्जेंटिना
9) कझाकिस्तान
10) अल्जेरिया
8 251
🔥 राज्यघटना चे सर्व महत्वाचे कलमे देत आहे✍
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
