Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 251
Subscribers
-624 hours
-467 days
-15730 days
Posts Archive
8 251
🎯🗞इतर घडामोडी:-
१.जेष्ठ मराठी अभिनेत्री शांता तांबे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन.
२.सागर संपदा: देशात मत्स्यव्यवसाय आणि सागरविज्ञानाविषयी संशोधन करणारी संशोधन नौका.
३.भारतात मोस्ट वाँटेड असलेला खलिस्तान टायगर फोर्स(KTF) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात दोन अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
४. संयूक्त राष्ट्रांच्या सदस्यांनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी नूकताच एक कराराचा स्विकार केला. जवळपास २० वर्षांपासून या करारावर चर्चा सुरू होत्या.
५. भारताचा अव्वल गोळाफेकपटू 'तेजिंदर पाल तूर' राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवशी २१.७७ मीटर थ्रो करून स्वतःचाच आशियाई विक्रम मोडून जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला. याआधी २१. ४९ मीटर असा त्याचा विक्रम होता.
६. 'इंडिगो' भारतीय या विमानवाहतूक कंपनीने युरोपियन विमान निर्माता कंपनी एअरबसला 'A320' मालिकेतील 500 विमानांची ऑर्डर दिली. एअरबसला कोणत्याही विमान कंपनीकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
७. केंद्र सरकारकडू केंद्रीय व्यापारी कल्याण बोर्डाच्या चेअरमनपदी सूनील जीवनराजजी सिंघी यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
8 251
🏆🥈भवानी देवीनं रचला इतिहास; आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली!
❇️ चीनच्या वूक्सी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या भवानी देवीने (Bhavani Devi) देशाला कांस्यपदक जिंकून दिले. या कामगिरीसह भवानी देवीने आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली.
❇️ आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताला आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते.
8 251
🎯🎯शिवराज सिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ सुरू केली.🎯🎯
🎯ज्याचा पहिला हप्ता जबलपूरमधील लाभार्थी महिलांच्या खात्यात"" 1,000"' रुपये जमा केला
मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री सध्या शिवराज चव्हाण हे आहेत
मध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे
8 251
♦️तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥
👉 लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
👉सरळसेवा भरती बाबतीत सर्व माहिती साठी आपले टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा.. 👇 चॅनेल वरील तलाठी भरती बाबतीत टाकलेल्या सर्व मागिल पोस्ट वाचून घ्या फॉर्म भरण्याअगोदर...
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 251
⚠️ तलाठी भरती परीक्षा संपुर्ण तयारीसाठी खाली काही लिंक दिल्या आहेत त्यावर जाऊन नक्कीच सर्व माहिती पहा
💡 माहिती साठी खालील लिंक वरती Click करा आणि Update राहा
📢 यावर्षी तलाठी व्हायचं असेल तर नक्कीच जॉईन व्हा
👇👇👇👇👇👇👇
⭕️ तलाठी भरती प्रकिया 2023 ⭕️
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती BookList ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती अभ्यासक्रम ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती मागील पेपर्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती संपूर्ण Notes ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी पदाबाबत संपूर्ण माहीती ▒
╚══════════════════╝
✅ संपूर्ण माहितीसाठी वरील ग्रुप जॉईन करा
8 251
❗️❗️तलाठी भरती जाहिरात आली♨️
✍ तलाठी भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा.
सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.💯💯💯 🙏
8 251
Repost from Mpsc Updated
🎯📌तलाठी अर्ज करण्यासाठी लिंक 26 जून 2023 पासुन सुरु होईल.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
📌Fees -
• Open :- ₹1000/-😒
• Category - ₹900/-😕
8 251
Repost from Mpsc Updated
TCS Online Form भरण्यासाठी लागणारे Documents...🔥🔥
तलाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी तयार ठेवा🔥🔥
1)Photo (50-200kb)
2) Signature (50-200kb)
3)10th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
4)12th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
5)Degree Certificate (100kb-2Mb)
6)Domicile (100kb-2Mb)
7)Non Creamylayer/ EWS (100kb-2Mb)
8)Caste Certificate (100kb-2Mb)
9)ID Proof (Pan,Aadhar,Voter ID) (100kb-2Mb)
8 251
Repost from Mpsc Updated
☑️ तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली..
👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
👉 लिंक : लवकरच उपलब्ध होईल..
8 251
Repost from Mpsc Updated
तलाठी अर्ज करण्याच संकेतस्थळ.
लिंक :-
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
संकेतस्थळावर अपडेट आल्यावर लवकरच चॅनलवर टाकलं जाईल.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
