Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️ #AI टीचर क्रांती की संकट?
👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फायदा होईल सकारात्मक, नकारात्मक मुद्दे मांडायला..🙏
8 338
♦️चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत..
चिपको आंदोलनाला नुकतीच 26 मार्च रोजी 50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त महत्वपूर्ण लेख..
8 338
♦️राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर..🐠
👉 राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट
🌿 महाराष्ट्राची मानचिन्हे🌿 ●राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट) ●राज्य फूल :- जारूळ (ताम्हण) ●राज्य वृक्ष :- आंबा ●राज्य प्राणी :- शेकरू ●राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी) ●राज्य पक्षी :- हरोली (हरियाला) ●राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी ●(ब्ल्यू मॉरमॉन) ●राज्य खेळ :- कबड्डी ●राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
8 338
♦️काश्मीरमधून अफस्पा कायदा मागे घेणार..
👉 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती..
8 338
♦️आरोग्य विभाग सुट्ट्या रद्द..🙏
👉 सरळसेवा च्या बऱ्याच परीक्षा बाबतीत आचारसंहिता मधून सूट दिली आहे. कागदपत्रे पडताळणी होऊन जॉईनिग पण दिली जाऊ शकते.. 🙏
8 338
♦️तलाठी भरतीबाबत MAT न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. 👉 काही उमेदवारांनी MAT न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केली आहे. मा. न्यायालयाने तलाठी निवड यादीचा "status quo" मेन्टेन करण्याचा म्हणजे यथास्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
8 338
♦️थायलंड मध्ये आता समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता..हा कायदा तयार करणारा थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला तर तैवान आणि नेपाळ नंतर आशियातील तिसरा देश ठरणार आहे..
8 338
♦️राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पुढील महासंचालक असतील...
8 338
♦️अमेरिकेतील बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्कॉट की पुलाला धडकणाऱ्या मालवाहू जहाजातील २२ क्रू सदस्य भारतीय होते. या भारतीयांनी प्रसंगावधान राखून पूल कोसळण्याआधी स्थानिक प्राधिकरणांना अलर्ट केल्याने अनेकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या भारतीयांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
