ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️ पनवेल महानगरपालिका भरती 2023 👉 निवड उमेदवारांकरीता सूचना..
♦️ पनवेल महानगरपालिका भरती 2023 👉 निवड उमेदवारांकरीता सूचना..

♦️ #AI टीचर क्रांती की संकट? 👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फा
♦️ #AI टीचर क्रांती की संकट? 👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फायदा होईल सकारात्मक, नकारात्मक मुद्दे मांडायला..🙏

♦️भारतरत्न पुरस्कार..
♦️भारतरत्न पुरस्कार..

♦️चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत.. चिपको आंदोलनाला नुकतीच 26 मार्च रोजी 50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त महत्वपूर्ण लेख..
♦️चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत.. चिपको आंदोलनाला नुकतीच 26 मार्च रोजी 50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त महत्वपूर्ण लेख..

♦️राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर..🐠 👉 राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट 🌿 महाराष्ट्
♦️राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर..🐠 👉 राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट
🌿 महाराष्ट्राची मानचिन्हे🌿 ●राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट) ●राज्य फूल :- जारूळ (ताम्हण) ●राज्य वृक्ष :- आंबा ●राज्य प्राणी :- शेकरू ●राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी) ●राज्य पक्षी :- हरोली (हरियाला) ●राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी ●(ब्ल्यू मॉरमॉन) ●राज्य खेळ :- कबड्डी ●राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा

♦️ तलाठी भरती..
+1
♦️ तलाठी भरती..

✅♦️ #MPSC च्या धोरणावर विद्यार्थ्यांचा संताप..
✅♦️ #MPSC च्या धोरणावर विद्यार्थ्यांचा संताप..

♦️शासकीय कर्मचारी यांना आता रजेसाठी करावा लागणार ऑनलाईन अर्ज..
♦️शासकीय कर्मचारी यांना आता रजेसाठी करावा लागणार ऑनलाईन अर्ज..

♦️भूगोलाचा इतिहास...
♦️भूगोलाचा इतिहास...

♦️काश्मीरमधून अफस्पा कायदा मागे घेणार.. 👉 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती..
♦️काश्मीरमधून अफस्पा कायदा मागे घेणार.. 👉 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती..

♦️तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र..
♦️तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र..

♦️आजपासून सुरु होणार्‍या #MIDC परीक्षेसाठी शुभेच्छा.. 💐
♦️आजपासून सुरु होणार्‍या #MIDC परीक्षेसाठी शुभेच्छा.. 💐

♦️स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण. 👉 बहुतांश परीक्षा जून नंतरच होणार..
♦️स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण. 👉 बहुतांश परीक्षा जून नंतरच होणार..

♦️आरोग्य विभाग सुट्ट्या रद्द..🙏 👉 सरळसेवा च्या बऱ्याच परीक्षा बाबतीत आचारसंहिता मधून सूट दिली आहे. कागदपत्रे पडताळणी होऊन ज
♦️आरोग्य विभाग सुट्ट्या रद्द..🙏 👉 सरळसेवा च्या बऱ्याच परीक्षा बाबतीत आचारसंहिता मधून सूट दिली आहे. कागदपत्रे पडताळणी होऊन जॉईनिग पण दिली जाऊ शकते.. 🙏

♦️तलाठी भरतीबाबत MAT न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. 👉 काही उमेदवारांनी MAT न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केली आहे. म
♦️तलाठी भरतीबाबत MAT न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. 👉 काही उमेदवारांनी MAT न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केली आहे. मा. न्यायालयाने तलाठी निवड यादीचा "status quo" मेन्टेन करण्याचा म्हणजे यथास्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

♦️सौदी अरब हा देश मिस यूनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेणार आहे..
♦️सौदी अरब हा देश मिस यूनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेणार आहे..

♦️थायलंड मध्ये आता समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता..हा कायदा तयार करणारा थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला तर तैवान आण
♦️थायलंड मध्ये आता समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता..हा कायदा तयार करणारा थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला तर तैवान आणि नेपाळ नंतर आशियातील तिसरा देश ठरणार आहे..

♦️राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पुढील महासंचालक असतील...
♦️राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पुढील महासंचालक असतील...

♦️अमेरिकेतील बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्कॉट की पुलाला धडकणाऱ्या मालवाहू जहाजातील २२ क्रू सदस्य भारतीय होते. या भारतीयांनी प्रस
♦️अमेरिकेतील बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्कॉट की पुलाला धडकणाऱ्या मालवाहू जहाजातील २२ क्रू सदस्य भारतीय होते. या भारतीयांनी प्रसंगावधान राखून पूल कोसळण्याआधी स्थानिक प्राधिकरणांना अलर्ट केल्याने अनेकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या भारतीयांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

♦️ ऑपटिंग आऊट वरून #MPSC मध्ये पुह्ना वाद!
♦️ ऑपटिंग आऊट वरून #MPSC मध्ये पुह्ना वाद!