Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
✅ महात्मा फुले यांचे ग्रंथ
-1855 तृतीयरत्न
-1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा
-1869 ब्राह्मनांचे कसब
-1873 गुलामगिरी
-1883 शेतकर्यांचा आसूड
-1885 सत्सार
-1885 इशारा
-1811 सार्वजनिक सत्यधर्म
✅ सावित्रीबाई फुले
-बावनकोशी
-सुबोध रत्नाकर
✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-द अनटचेंबल्स
-थॉटस ऑफ पाकिस्तान
-हू वेअर शुद्राज
-बुद्ध अँड हिज धम्म
-रिड्ल्स इन हिंदूइझम
-द प्रॉब्लेम ऑफ रूपी
8 338
🟢♦️🔸महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था :-
✅🔴नाना शंकरशेठ:-
➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई ,
➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852
✅🔴न्या. म. गो. रानडे:-
➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)
➡️ डेक्कन सभा :- 1896 , पुणे
✅🔴 रमाबाई रानडे :-
➡️ आर्य महिला समाज :- 1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)
➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई
➡️ सेवा सदन :-1908 ,मुंबई
➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई
✅🔴महर्षी वि. रा. शिंदे :-
➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),
➡️ राष्ट्रीय मराठा संघ.
➡️ अहिल्याश्रम.
➡️ तरुण मराठा संघ.
✅🔴 जनाक्का शिंदे :-
➡️ निराश्रित सेवासदन
✅🔴कर्मवीर भाऊराव पाटील :-
➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९),
✅🔴 वि. दा. सावरकर : -
➡️ मित्रमेळा(1900).
➡️ अभिनव भारत(1904).
✅🔴 महात्मा गांधी:-
➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .
✅🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-
➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).
➡️ मजुर पक्ष (१९३६).
➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)
नाम. गो. कृ. गोखले :-
➡️ भारत सेवक समाज (१९०५)
✅🔴 गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :-
➡️ सार्वजनिक सभा (पुणे),
➡️ देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)
✅🔴 सरस्वतीबाई जोशी:-
➡️ स्त्री-विचारवंती संस्था, पुणे
✅🔴पंडिता रमाबाई:-
➡️ कृपासदन
➡️ शारदा सदन (मुंबई),
➡️ मुक्तीसदन (1896, केडगाव),
➡️ आर्य महिला समाज, पुणे
8 338
❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर
8 338
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर..
➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏
8 338
♦️जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल.
👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे.. 🙏
8 338
♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏
8 338
♦️#GST विभागाची पुनर्रचना सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश
👉 दि. 21 मे 2024
8 338
👨🎓 12 वी निकालचा निकाल जाहीर, बोर्ड नुसार निकाल खालीलप्रमाणे
✅ पुणे 94.44 टक्के
✅ नागपूर 92.12 टक्के
✅ संभाजी नगर 94.08टक्के
✅ मुंबई 91.95 (सर्वात कमी)
✅ कोल्हापूर 94.24 टक्के
✅ अमरावती 93 टक्के
✅ नाशिक 94.71 टक्के
✅ लातूर 92.36
✅ कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
8 338
🚨➡️संयुक्त पूर्व परीक्षा लवकर घेण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा आवश्यक आहे.
👉मागणीपत्र आलेलं असताना पण आयोग जाहिरात टाकत नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
