ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
महात्मा फुले यांचे ग्रंथ -1855 तृतीयरत्न -1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा -1869 ब्राह्मनांचे कसब -1873 गुलामगिरी -1883 शेतकर्‍यांचा आसूड -1885 सत्सार -1885 इशारा -1811 सार्वजनिक सत्यधर्म ✅ सावित्रीबाई फुले -बावनकोशी -सुबोध रत्नाकर ✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर -द अनटचेंबल्स -थॉटस ऑफ पाकिस्तान -हू वेअर शुद्राज -बुद्ध अँड हिज धम्म -रिड्ल्स इन हिंदूइझम -द प्रॉब्लेम ऑफ रूपी

🟢♦️🔸महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था  :- 🔴नाना शंकरशेठ:- ➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई , ➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852 🔴न्या. म. गो. रानडे:- ➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५) ➡️ डेक्कन सभा :- 1896 , पुणे 🔴 रमाबाई रानडे :- ➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर) ➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई ➡️ सेवा सदन :-1908 ,मुंबई ➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई 🔴महर्षी वि. रा. शिंदे :-  ➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६), ➡️ राष्ट्रीय मराठा संघ. ➡️ अहिल्याश्रम. ➡️ तरुण मराठा संघ. 🔴 जनाक्का शिंदे :- ➡️ निराश्रित सेवासदन 🔴कर्मवीर भाऊराव पाटील :- ➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९), 🔴 वि. दा. सावरकर : - ➡️ मित्रमेळा(1900). ➡️ अभिनव भारत(1904). 🔴 महात्मा गांधी:- ➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) . 🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:- ➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४). ➡️ मजुर पक्ष (१९३६). ➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७) नाम. गो. कृ. गोखले :- ➡️ भारत सेवक समाज (१९०५) 🔴 गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :- ➡️ सार्वजनिक सभा (पुणे), ➡️ देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे) 🔴 सरस्वतीबाई जोशी:- ➡️ स्त्री-विचारवंती संस्था, पुणे 🔴पंडिता रमाबाई:- ➡️ कृपासदन ➡️ शारदा सदन (मुंबई), ➡️ मुक्तीसदन (1896, केडगाव), ➡️ आर्य महिला समाज, पुणे

❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️ 1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम 2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम 3)    आसाम - बिहू, जुमर नाच 4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला 5)    उत्तराखंड - गढवाली 6)    उत्तरांचल - पांडव नृत्य 7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ 8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी 9)    केरळ - कथकली 10)    गुजरात - गरबा, रास 11)    गोवा - मंडो 12)    छत्तीसगढ - पंथी 13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ 14)    झारखंड - कर्मा, छाऊ 15)    मणिपूर - मणिपुरी 16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला 17)    महाराष्ट्र - लावणी 18)    मिझोरम - खान्तुम 19)    मेघालय - लाहो 20)    तामिळनाडू - भरतनाट्यम 21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा) 22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ 23)    बिहार – छाऊ 24)    राजस्थान – घूमर

♦️#ZP रायगड #CEA

♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर.. ➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर.. ➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏

♦️जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल. 👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे.. 🙏

♦️मुंबईची काम्या ठरली देशातील सर्वात लहान एव्हरेस्टवीर!
♦️मुंबईची काम्या ठरली देशातील सर्वात लहान एव्हरेस्टवीर!

♦️तब्बल २४ टन सोने घेतले विकत.
♦️तब्बल २४ टन सोने घेतले विकत.

♦️अग्निपथ योजनेत होणार बदल. 👉 भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण सुरू..
♦️अग्निपथ योजनेत होणार बदल. 👉 भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण सुरू..

♦️तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार..
♦️तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार..

♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये
♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏

♦️#GST विभागाची पुनर्रचना सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश 👉 दि. 21 मे 2024

👨‍🎓 12 वी निकालचा निकाल जाहीर, बोर्ड नुसार निकाल खालीलप्रमाणे ✅ पुणे 94.44 टक्के ✅ नागपूर 92.12 टक्के ✅ संभाजी नगर 94.08टक्के ✅ मुंबई 91.95 (सर्वात कमी) ✅ कोल्हापूर 94.24 टक्के ✅ अमरावती 93 टक्के ✅ नाशिक 94.71 टक्के ✅ लातूर 92.36 ✅ कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)

♦️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..
♦️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..

♦️नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.
♦️नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.

♦️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈
♦️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈

♦️गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते..
♦️गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते..

🚨➡️संयुक्त पूर्व परीक्षा लवकर घेण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा आवश्यक आहे. 👉मागणीपत्र आलेलं असताना पण आयोग जाहिरात टाकत नाही. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Typing Test ही जुलै मध्ये होईल त्यामुळे तशी तयारी सुरू ठेवा 🧑‍💻 🖥️ ⌨️🖥️

आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍
आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍