uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
तलाठी गुणवत्ता याद्या नव्याने जाहीर होणार 🔥🔥👆👆

♦️झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिजकोव्हा मिस वर्ल्ड.
♦️झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिजकोव्हा मिस वर्ल्ड.

♦️ जगातील सर्वात लांब बोगदा आणि शूर भारतीय जवानांची लव्ह स्टोरी...
♦️ जगातील सर्वात लांब बोगदा आणि शूर भारतीय जवानांची लव्ह स्टोरी...

♦️लोकसभा निवडणुकीची लगीनघाई! 👉 दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा; फायली क्लिअर करण्यात मंत्री व्यग्र.
♦️लोकसभा निवडणुकीची लगीनघाई! 👉 दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा; फायली क्लिअर करण्यात मंत्री व्यग्र.

♦️निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा..
♦️निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा..

♦️ 25 लाखावर विद्यार्थी देणार NEET-UG परीक्षा..
♦️ 25 लाखावर विद्यार्थी देणार NEET-UG परीक्षा..

♦️ चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्याची संख्या.. 👉 २४९ मतदार संघ केवळ पाच राज्यांमध्ये आहेत.. 👉 तामिळनाडू, बिहार, पश्च
♦️ चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्याची संख्या.. 👉 २४९ मतदार संघ केवळ पाच राज्यांमध्ये आहेत.. 👉 तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात होणार लोकसभा निवडणूक.

♦️चीन सीमेलगतच्या सेला बोगद्याचे उद्घाटन.. 👉 तेरा हजार फूट उंचीवरील जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा..
+1
♦️चीन सीमेलगतच्या सेला बोगद्याचे उद्घाटन.. 👉 तेरा हजार फूट उंचीवरील जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा..

♦️काही पदासाठी जिल्हा परिषद भरती रखडल्याने विद्यार्थी चिंतेत..
♦️काही पदासाठी जिल्हा परिषद भरती रखडल्याने विद्यार्थी चिंतेत..

#CTET ♦️केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 7 जुलै रोजी..
#CTET ♦️केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 7 जुलै रोजी..

♦️पोलीस भरती उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडावा..
♦️पोलीस भरती उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडावा..

♦️समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर..
♦️समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर..

♦️महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर..
♦️महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर..

♦️मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन. 👉16 हजार पदे; उच्च न्यायालय राज्य सरकारला केले स्पष्ट.
♦️मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन. 👉16 हजार पदे; उच्च न्यायालय राज्य सरकारला केले स्पष्ट.

♦️ राज्यात MBBS च्या 1000 जागा वाढणार. 👉 राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या तपासणीपूर्वी सर्व पदांची भरती करण्याचे प्रयत्न.
♦️ राज्यात MBBS च्या 1000 जागा वाढणार. 👉 राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या तपासणीपूर्वी सर्व पदांची भरती करण्याचे प्रयत्न.

♦️पोलीस भरती वय वाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी...
♦️पोलीस भरती वय वाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी...

🔥🔥ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…🙏 •ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…
🔥🔥ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…🙏 •ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…🙏 •ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…🙏 •आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…🙏 "प्रत्येक महान व्यक्तिंच्या  जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री शक्तिला माझा सलाम🙏 "जागतिक_महिला_दिनाच्या "           "हार्दीक शुभेच्छा"💐💐💐💐

♦️स्किल टेस्ट ratio बाबतीत..🙏
♦️स्किल टेस्ट ratio बाबतीत..🙏

♦️आज जागतिक महिला दिवस - 8 मार्च.. 👉 बंद दाराआड 'ती' हे काही दिवसापूर्वी पेपर मध्ये लेख प्रकाशित झाला होता.. त्यावर दिलेली म
+1
♦️आज जागतिक महिला दिवस - 8 मार्च.. 👉 बंद दाराआड 'ती' हे काही दिवसापूर्वी पेपर मध्ये लेख प्रकाशित झाला होता.. त्यावर दिलेली मी प्रतिक्रिया आज सहज जुने फोटो चाळताना दिसली. योगायोग म्हणजे आज जागतिक महिला दिन असल्यामुळे लेख आणी प्रतिक्रिया share करावी वाटली. 🙏 👉 काही वर्षपासून मी लोकसत्ता च्या लोकमानस मध्ये प्रतिक्रिया देत असतो.. 100+ लोकमानस च्या प्रतिक्रिया आत्तापर्यंत माझ्या पेपर ला आलेल्या आहेत. आत्ता वेळेअभावी हे जमत नाही.🙏