en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 292
Subscribers
No data24 hours
-407 days
-14330 days
Posts Archive
🔻⭕️75 हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच 👉अनेक विभागांच्या प्रतीक्षेची निकाल प्रलंबित; परीक्षा आर्थिककडून संतापाची भावना
🔻⭕️75 हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच 👉अनेक विभागांच्या प्रतीक्षेची निकाल प्रलंबित; परीक्षा आर्थिककडून संतापाची भावना

🔻⭕️न्यायमूर्तींच्या नियुक्ती कोणी कराव्यात याबाबतचा वाद सुरूच....
🔻⭕️न्यायमूर्तींच्या नियुक्ती कोणी कराव्यात याबाबतचा वाद सुरूच....

🔻⭕️#UPSC मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर.... 👉 UPSC Mains 2023 interview साठी निवड झालेल्या मुलांचे अभिनंदन... 💐💐 💐💐Congratulations to all the selected candidates... 👉निकाल जाहिर कालचा....

😞💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😞
😞💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😞

♦️#CIDCO लेखालिपिक जाहिरात 👉परीक्षा IBPS घेणार..

♦️ #PWD सर्व उमेदवारांना सूचना. वरील तारखेप्रमाणे हॉलतिकीट येतील.
♦️ #PWD सर्व उमेदवारांना सूचना. वरील तारखेप्रमाणे हॉलतिकीट येतील.

♦️ #DVET ITI instructor 1457 post. हळूहळू website वर सर्व पदांच्या निवड याद्या घोषित करण्यात येत आहे. राहिलेल्या पण होईल. वेब
♦️ #DVET ITI instructor 1457 post. हळूहळू website वर सर्व पदांच्या निवड याद्या घोषित करण्यात येत आहे. राहिलेल्या पण होईल. वेबसाईट :👇👇 https://www.dvet.gov.in/mr/

♦️नगरपरिषद Response sheet प्रसिद्धीपत्रक 🔥🔥 👉शेवटची तारीख - 13 डिसेंबर 👉शुल्क - ₹100 👉https://cdn.digialm.com/EForms/con
♦️नगरपरिषद Response sheet प्रसिद्धीपत्रक 🔥🔥 👉शेवटची तारीख - 13 डिसेंबर 👉शुल्क - ₹100 👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

#interview ♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित उर्वरित उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 👉👉 PDF

♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14
♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित उर्वरित उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️#RTO रिक्त पदे
♦️#RTO रिक्त पदे

♦️ छत्तीसगड सरकारी भरतीत मोठा घोळ.. 👉नेते अधिकाऱ्यांची मुलेच उपजिल्हाधिकारी पदी..
♦️ छत्तीसगड सरकारी भरतीत मोठा घोळ.. 👉नेते अधिकाऱ्यांची मुलेच उपजिल्हाधिकारी पदी..

♦️ केशवानंद भारती निकाल 10 भारतीय भाषांमध्ये. 👉 निकालाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.. वेबसाईटवर निकाल उपलब्ध..
♦️ केशवानंद भारती निकाल 10 भारतीय भाषांमध्ये. 👉 निकालाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.. वेबसाईटवर निकाल उपलब्ध..

♦️#MPSC
+1
♦️#MPSC

♦️उसापासून निर्मित इथेनॉल वर केंद्राची बंदी..
♦️उसापासून निर्मित इथेनॉल वर केंद्राची बंदी..

♦️तलाठी परीक्षेतील उमेदवारांना 146 प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार.. 👉 भूमी अभिलेख विभागाचा निर्णय.
♦️तलाठी परीक्षेतील उमेदवारांना 146 प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार.. 👉 भूमी अभिलेख विभागाचा निर्णय.

♦️ फेसबुक वर मोठया मोठया लोकांची आणी विशेषकरून Government सेवा मध्ये असलेल्या लोकांची FAKE account बनवून त्यांच्याच मित्राला
♦️ फेसबुक वर मोठया मोठया लोकांची आणी विशेषकरून Government सेवा मध्ये असलेल्या लोकांची FAKE account बनवून त्यांच्याच मित्राला Request आणी मेसेज पाठवून पैसे मागण्याचे प्रकार खूप दिवसापासून होत आहेत. त्यामुळे BE alert ✅✅✅📞

♦️जगातील प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन यांचा समावेश..
♦️जगातील प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन यांचा समावेश..

♦️राज्य सरकारच्या डोक्यावर १७ वर्षापासून पदोन्नतीचे ओझे. 👉 उपजिल्हाधिकाऱ्यांसह ४०० जण प्रतीक्षेत.
♦️राज्य सरकारच्या डोक्यावर १७ वर्षापासून पदोन्नतीचे ओझे. 👉 उपजिल्हाधिकाऱ्यांसह ४०० जण प्रतीक्षेत.