Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 292
Подписчики
Нет данных24 часа
-407 дней
-14330 день
Архив постов
8 289
🔻⭕️75 हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच
👉अनेक विभागांच्या प्रतीक्षेची निकाल प्रलंबित; परीक्षा आर्थिककडून संतापाची भावना
8 289
🔻⭕️#UPSC मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर....
👉 UPSC Mains 2023 interview साठी निवड झालेल्या मुलांचे अभिनंदन... 💐💐
💐💐Congratulations to all the selected candidates...
👉निकाल जाहिर कालचा....
8 289
♦️ #DVET ITI instructor 1457 post.
हळूहळू website वर सर्व पदांच्या निवड याद्या घोषित करण्यात येत आहे. राहिलेल्या पण होईल.
वेबसाईट :👇👇
https://www.dvet.gov.in/mr/
8 289
♦️नगरपरिषद Response sheet प्रसिद्धीपत्रक 🔥🔥
👉शेवटची तारीख - 13 डिसेंबर
👉शुल्क - ₹100
👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
8 289
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित उर्वरित उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉👉 PDF
8 289
♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित उर्वरित उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 289
♦️ केशवानंद भारती निकाल 10 भारतीय भाषांमध्ये.
👉 निकालाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.. वेबसाईटवर निकाल उपलब्ध..
8 289
♦️तलाठी परीक्षेतील उमेदवारांना 146 प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार..
👉 भूमी अभिलेख विभागाचा निर्णय.
8 289
♦️ फेसबुक वर मोठया मोठया लोकांची आणी विशेषकरून Government सेवा मध्ये असलेल्या लोकांची FAKE account बनवून त्यांच्याच मित्राला Request आणी मेसेज पाठवून पैसे मागण्याचे प्रकार खूप दिवसापासून होत आहेत. त्यामुळे BE alert ✅✅✅📞
8 289
♦️राज्य सरकारच्या डोक्यावर १७ वर्षापासून पदोन्नतीचे ओझे.
👉 उपजिल्हाधिकाऱ्यांसह ४०० जण प्रतीक्षेत.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
