Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 346
Subscribers
-524 hours
-247 days
-12630 days
Posts Archive
8 345
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा कोण पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे?
8 345
मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कस्याची सक्ती केली आहे?
8 345
स्टार्टअप च्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगानिर्मिती झाली आहे?
8 345
#TET
♦️टीईटी साठी ३ लाख उमेदवार..
👉 शुल्क भरण्याची संधी ३ ऑक्टोबरपर्यंत
👉 पेपरचे १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
8 345
♦️ सार्वजनिक आरोग्य विभाग..
👉 वर्तमान प्रभारी सहसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉ. राधाकिशन पवार यांची अतिरिक्त कारभार ची सेवा संपुष्टात..
👉 नवीन प्रभारी सहसंचालक म्हणून डॉ.बबिता सोनाजी कमलापुरकर यांची नियुक्ती.
8 345
♦️महावितरण: Junior Assistant Accounts परीक्षेच्या structure मध्ये वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे कृपया सर्वांनी तो काळजीपूर्वक बघावा आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा. 👉 तसेच या परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न हे इंग्रजी सोबतच आता मराठीत सुद्धा विचारण्यात येणार आहे.... 👉 Professional knowledge या घटकावर आता 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत.
8 345
#excise #constable
♦️राज्य उत्पादन शुल्क ग्राउंड मार्क जाहीर..
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
8 345
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
लिपिक टंकलेखक संगणक कौशल्य चाचणी अपात्र (Not Qualified) उमेदवारांची यादी जाहीर
8 345
♦️आरोग्य सेविका ( पात्रतेबद्दल विभागाचे स्पष्टीकरण ) जिल्हा परिषद भरती - २०२३
👉 असेच स्पष्टीकरण आरोग्य सेवक साठी अपेक्षित आहे..
8 345
♦️पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत.
👉 पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे..
8 345
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
- अच्च्युत गोडबोले.
०२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
- मका.
०३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- १४ जून.
०४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- गोल्फ.
०५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
- कल्पना चावला.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
