ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 346
المشتركون
-524 ساعات
-247 أيام
-12630 أيام
أرشيف المشاركات
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा कोण पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे?
Anonymous voting

मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कस्याची सक्ती केली आहे?
Anonymous voting

स्टार्टअप च्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगानिर्मिती झाली आहे?
Anonymous voting

♦️स्पर्धा परीक्षेत गडबड , तर ५ वर्ष कैद आणि १० लाख दंड..
♦️स्पर्धा परीक्षेत गडबड , तर ५ वर्ष कैद आणि १० लाख दंड..

#TET ♦️टीईटी साठी ३ लाख उमेदवार.. 👉 शुल्क भरण्याची संधी ३ ऑक्टोबरपर्यंत 👉 पेपरचे १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
#TET ♦️टीईटी साठी ३ लाख उमेदवार.. 👉 शुल्क भरण्याची संधी ३ ऑक्टोबरपर्यंत 👉 पेपरचे १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.

🙏🙏
🙏🙏

✅♦️नगररचना मूल्य आणि निर्धारण विभाग #Update
✅♦️नगररचना मूल्य आणि निर्धारण विभाग #Update

♦️ सार्वजनिक आरोग्य विभाग.. 👉 वर्तमान प्रभारी सहसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉ. राधाकिशन पवार यांची अतिरिक्त कारभार ची सेवा संप
♦️ सार्वजनिक आरोग्य विभाग.. 👉 वर्तमान प्रभारी सहसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉ. राधाकिशन पवार यांची अतिरिक्त कारभार ची सेवा संपुष्टात.. 👉 नवीन प्रभारी सहसंचालक म्हणून डॉ.बबिता सोनाजी कमलापुरकर यांची नियुक्ती.

♦️महावितरण: Junior Assistant Accounts परीक्षेच्या structure मध्ये वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे कृपया सर्वांनी तो काळजीप
♦️महावितरण: Junior Assistant Accounts परीक्षेच्या structure मध्ये वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे कृपया सर्वांनी तो काळजीपूर्वक बघावा आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा. 👉 तसेच या परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न हे इंग्रजी सोबतच आता मराठीत सुद्धा विचारण्यात येणार आहे.... 👉 Professional knowledge या घटकावर आता 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत.

♦️ राज्य उत्पादन शुल्क #Constable 👉 Rank नुसार यादी 👉 पुरुष उमेदवार फक्त

♦️ राज्य उत्पादन शुल्क #Constable 👉 Rank नुसार यादी 👉 महिला उमेदवार फक्त

#excise #constable ♦️राज्य उत्पादन शुल्क ग्राउंड मार्क जाहीर.. https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
#excise #constable ♦️राज्य उत्पादन शुल्क ग्राउंड मार्क जाहीर.. https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

+3
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संगणक कौशल्य चाचणी अपात्र (Not Qualified) उमेदवारांची यादी जाहीर

♦️आरोग्य सेविका ( पात्रतेबद्दल विभागाचे स्पष्टीकरण ) जिल्हा परिषद भरती - २०२३ 👉 असेच स्पष्टीकरण आरोग्य सेवक साठी अपेक्षित आह
♦️आरोग्य सेविका ( पात्रतेबद्दल विभागाचे स्पष्टीकरण ) जिल्हा परिषद भरती - २०२३ 👉 असेच स्पष्टीकरण आरोग्य सेवक साठी अपेक्षित आहे..

♦️पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत. 👉 पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे..
♦️पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत. 👉 पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे..

#GR ✅♦️ग्रामसेवकांचे नवीन नाव आता ग्रामपंचायत अधिकारी.

♦️नवीन पोलीस भरती लवकरच..
♦️नवीन पोलीस भरती लवकरच..

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? - अच्च्युत गोडबोले. ०२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ? - मका. ०३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ? - १४ जून. ०४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - गोल्फ. ०५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ? - कल्पना चावला. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

photo content