Devendra Fadnavis
Open in Telegram
4 114
Subscribers
-124 hours
+37 days
-3430 days
Posts Archive
4 114
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार किसन कथोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 114
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मोरया एंटरप्रायझेसच्या वतीने केतन शेटे आणि वैभव टेंकाळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 114
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ' ॲगस्टार फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने आमदार अमित गोरखे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 114
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 114
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदिता पुरोहित यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹21,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 114
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)
#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
4 114
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे नाशिक येथील साक्षी चांडक हिने भेट घेतली. साक्षीने सीए इंटरमिजिएट परीक्षेत 502 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 1 (संयुक्तपणे) मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार रावल व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CAIntermediate
