es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 114
Suscriptores
-124 horas
+37 días
-3430 días
Archivo de publicaciones
*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मोरया एंटरप्रायझेसच्या वतीने केतन शेटे आणि वैभव टेंकाळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ' ॲगस्टार फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने आमदार अमित गोरखे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदिता पुरोहित यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹21,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

Full_Media Interaction, Mumbai_27-10-2026.mp4123.01 MB

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे नाशिक येथील साक्षी चांडक हिने भेट घेतली. साक्षीने सीए इंटरमिजिएट परीक्षेत 502 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 1 (संयुक्तपणे) मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार रावल व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #CAIntermediate

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis attended the 15th Meeting of Review Committee for Narmada Control Authority, chaired by Union Minister C R Paatil (Online). Gujarat CM Bhupendra Patel, Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav, Rajasthan CM Bhajanlal Sharma and senior officials and other dignitaries were present. 🔸केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या आढावा समितीची 15 वी बैठक (ऑनलाईन) यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸केंद्रीय मंत्री सी आर पाटील इनकी अध्यक्षता और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति में नर्मदा नियंत्रण प्राधिकरण समीक्षा समिति की 15वीं बैठक (ऑनलाइन)। इस अवसर पर गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕒 3.10pm | 27-10-2026📍Mantralaya, Mumbai | दु. ३.१० वा. | २७-१०-२०२६📍मंत्रालय, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai