en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 156
Subscribers
No data24 hours
-17 days
-4730 days
Posts Archive
Full_Speech_Y4D_Foundation's_'INDIA@2047_Dialogue',_Mumbai_04_06.mp443.53 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Y4D Foundation's 'INDIA@2047 Dialogue' 🕖 6.55pm | 4-6-2026📍Mumbai. #Maharashtra #IndiaAt2047 #Y4DFoundation #Mumbai https://www.youtube.com/live/LfVKQaUWpnY?si=Xfn7GnUSpccmVKpQ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1640490837060196 https://x.com/Dev_Fadnavis/status/2062526316579291387?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Y4D Foundation's 'INDIA@2047 Dialogue' | Mumbai https://www.youtube.com/live/LfVKQaUWpnY?si=OX_CivHneX3COh7G

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis reviewed 20 key projects across Maharashtra, including Metro, Urban transport, Infrastructure, Water supply and Water management, during a War Room meeting held at Sahyadri Guest House along with video conferencing today. Senior officials of the concerned departments were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील मेट्रो, शहरी वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन यांसारख्या 20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत आढावा घेतला. याप्रसंगी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज सह्याद्री अतिथीगृह से एवं वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से महाराष्ट्र में मेट्रो, शहरी परिवहन, आधारभूत संरचना, जलआपूर्ति एवं जल प्रबंधन जैसी 20 परियोजनाओं की वॉर रूम बैठक में समीक्षा की। इस अवसर पर संबंधित विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕦 11.40am | 4-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४० वा. | ४-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: प्रख्यात चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने चित्रपटविश्वातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती! 🙏

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: It was a pleasure to meet and interact with the CEO of IKEA India, Patrik Antoni, at my official residence in Mumbai today. Our discussion centred on IKEA's ongoing expansion in Maharashtra and plans for large-scale investment. Appreciated the company's efforts in collaborating with local artisans. #Maharashtra #Mumbai

Today's News_04-06-2026.pdf5.70 KB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 3 जून 2026 मालाडमध्ये जागतिक दर्जाचे 'मीडिया हब' उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202917/ राज्याचे 'क्वांटम व डीप टेक' धोरण लवकरच आणण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202920/ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान https://mahasamvad.in/202970/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025' मध्ये महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी! केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून देशपातळीवर देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली. केंद्रीय मंत्री राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध गावांना पुरस्कार प्राप्त झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:- 🏆बालस्नेही पंचायत - इटगाव (पु) (जि. भंडारा)- देशात प्रथम क्रमांक 🏆जल-समृद्ध पंचायत - खारीवली (ता. खालापूर, रायगड) - देशात प्रथम क्रमांक 🏆सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत - चांभारली (खालापूर, रायगड)- देशात द्वितीय क्रमांक 🏆सुशासन ग्रामपंचायत श्रेणी - निंबाळे (चांदवड, नाशिक) - देशात द्वितीय क्रमांक सर्व पुरस्कार विजेत्यांचे खूप-खूप अभिनंदन! #NewDelhi #Maharashtra #NationalPanchayatAwards #GoodGovernance

photo content