Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 154
Suscriptores
-224 horas
-107 días
-5130 días
Archivo de publicaciones
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण द्यावे लागेल.
राजनीति में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए विधानसभा और लोकसभा में महिलाओं को आरक्षण देना आवश्यक होगा।
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासमवेत आज मुंबई येथे हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान - 2026' कार्यक्रम येथे हिंदी पत्रकारितेत मोठे योगदान दिलेल्या पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले.
सन्मानित मान्यवर :
✅गंगाधर ढोबळे (ज्येष्ठ पत्रकार)
✅हेमंत तिवारी (ज्येष्ठ पत्रकार)
✅कुमुद संघवी चावरे (ज्येष्ठ पत्रकार)
✅विनीत कुमार सिंग (अभिनेता)
✅अवधेश व्यास (ज्येष्ठ पत्रकार)
✅राम मोहन पाठक (शिक्षणतज्ज्ञ)
✅सुरेश शुक्ल (लोककला)
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #HindiJournalism #HindiSevaSamman
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना बळ, यापुढे जास्तीत जास्त महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचा प्रयत्न.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के कारण लाखों महिलाएँ आत्मनिर्भर बनी हैं और अब ज्यादा से ज्यादा महिलाओं को 'लखपती दीदी' बनाने का प्रयास।
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Pride of Maharashtra! 🌟
Heartiest congratulations to Arohi Deshpande for securing the top rank among girls in the JEE Advanced 2026 exam!
Hailing from Pune, Arohi’s tireless hard work, dedication, and brilliance have brought immense pride to Maharashtra. Wishing her the absolute best for her academic journey ahead and a future filled with boundless success!
#JEEAdvanced2026 #ArohiDeshpande #MaharashtraPride
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्व. अजितदादा पवार हे अत्यंत अनुभवी, शिस्तप्रिय आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे.
स्व. अजितदादा पवार अत्यंत अनुभवी, अनुशासनप्रिय और गुणवत्ता को प्राथमिकता देने वाले नेता थे। उनके निधन से हम सभी की बड़ी क्षति हुई है।
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान - 2026' कार्यक्रम येथे 'संवाद - हिंदी पत्रकारिता के 200 वर्ष' या स्मरणिकेचे प्रकाशन केले.
यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #HindiJournalism #HindiSevaSamman
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
