Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 204
Подписчики
-224 часа
-137 дней
-7930 дней
Архив постов
4 205
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मराठीच्या शब्दांना अर्थ आणि सौंदर्य देणारे व्यक्तिमत्त्व हरपले…
मराठीवरील प्रभुत्व आणि प्रेमाद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, सौंदर्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. शब्दांशी त्यांचे नाते हे केवळ अभ्यासाचे नव्हते, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचे होते.
प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
4 205
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Dear P. Chidambaram ji,
I also wish to acquire the art of having selective memory.
You know well that the 106th Constitution Amendment Act, 2023 — the Nari Shakti Vandan Adhiniyam that you read and voted for, contains clear precondition. Under the provisions for reservation of seats for women ‘shall come into effect only after Delimitation exercise has been conducted, which will happen based on the first census taken after the Act's commencement.’
We all know the census was delayed due to COVID. Waiting for the post-commencement census and the subsequent delimitation exercise means the reservation cannot take effect in time for the 2029 general elections.
That is precisely why, in 2026, the government brought fresh legislation Bills to enable delimitation on the basis of the already-published 2011 Census figures, expand the Lok Sabha strength, and operationalise the women’s reservation in time for the 2029 elections. Your leader Rahul Gandhi and the Congress opposed and ensured the defeat of that effort in Parliament — thereby blocking the path to implementation of women’s reservation by 2029.
In 2023 you supported the 106th Amendment because you knew the NDA had the numbers and it would pass with or without your support —
“तो बहती गंगा में हाथ धो लो.”
The moment the real opportunity for early implementation arose, the true colours of the Congress became evident.
I once again reiterate: Our leader, Hon PM Narendra Modi ji, will not leave any stone unturned to implement the women’s reservation in the Parliament elections of 2029 itself.
फिर कहता हूँ इधर उधर की बात ना करो,
यह बताओ हमारी माता-बहनों का हक क्यों छीना?
https://x.com/Dev_Fadnavis/status/2091808187343319195?s=20
4 205
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of 'Maha eHRMS'
🕑 1.46pm | 24-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai.
#Maharashtra #Mumbai #eGovernance
https://www.youtube.com/live/t11BVx0HhEM?si=SEBBe-rm_oamED8y
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1355491573082427
https://x.com/Dev_Fadnavis/status/2091801969019289967?s=20
4 205
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of 'Maha eHRMS' | Mumbai
https://www.youtube.com/live/t11BVx0HhEM?si=zXx8wMbBYhgLf31u
4 205
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.
#Amravati #Maharashtra
4 205
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; पंचायतन स्थापत्यशैली असलेले रत्नागिरी-गुहागर मधील प्राचीन व्याडेश्वर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #व्याडेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
4 205
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Tributes to the legendary revolutionary Shahid Shivaram Rajguru, a symbol of valour, patriotism, and supreme sacrifice whose contribution to India’s freedom struggle remains an enduring inspiration, on his Birth Anniversary!
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकणारे महान क्रांतिकारक 'शहीद शिवराम राजगुरू' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#शहीद_शिवराम_राजगुरू #ShahidShivaramRajguru #शिवराम_राजगुरू #स्वातंत्र्यसैनिक #FreedomFighter #Rajguru #Maharashtra
4 205
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Tributes to senior BJP leader and former Finance Minister Arun Jaitley ji on his Smruti Din…
His contributions to the nation remain a lasting part of his legacy.
भाजपा ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, प्रभावी संसदपटू, आमचे प्रेरणास्थान 'अरुण जेटलीजी' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#अरुण_जेटली #ArunJaitley #BJP #Maharashtra
4 205
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering former Finance Minister Arun Jaitley ji, a distinguished economist and statesman, on his SmrutiDin…
His contribution to India's public life and economic policy continues to be remembered.
भाजपा ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, कुशल विधिज्ञ, आमचे प्रेरणास्थान 'अरुण जेटलीजी' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#अरुण_जेटली #ArunJaitley #BJP #Maharashtra
4 205
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 23 ऑगस्ट 2026
युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मंथन4युवा' उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद
https://mahasamvad.in/212749/
पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केली 3 शिवलिंगांची निर्मिती
https://mahasamvad.in/212739/
#Maharashtra #DevendraFadnavis
